Pooja Sawant Instagram@PoojaSawant
मनोरंजन बातम्या

Viral Video: करमत न्हाई गं...पूजा सावंतच्या दिलखेचक अदा बघून म्हणाल, लावणीचा ठसकाच!

पूजा सावंतने तिच्या सोशल मीडियावरून तिच्या डान्स एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Pooja Dange

Pooja Sawant Dance Video: अभिनेत्री पूजा सावंत नेहमीच चर्चेत असते. तिच्या स्टाईल आणि स्माईलवर अनेकजण फिदा आहेत. पूजा एक उत्तम नृत्यांगना देखील आहे. सध्या पूजाचा एक डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही सुद्धा पूजाचे कौतुक कराल.

पूजा सावंतने तिच्या सोशल मीडियावरून तिच्या डान्स एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पूजाने 'बाई गं कसं करामत न्हाई' गाण्यावर लावणी केली आहे. तसेच तीन इया लावणीच्या माध्यमातून अभिनेत्री अमृता खानविलकर हिला शुभेच्छा दिल्या आहेत. अमृता खानविलकर वाढदिवस २३ नोव्हेंबरला असतो. तेव्हा केला तिचा हा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

पूजा सावंत ज्या गाण्यावर डान्स करत आहे ते गाणे अमृता खानविलकरच्या 'चंद्रा' चित्रपटातील आहे. अमृताने या गाण्यावर उत्तम सादरीकरण केले आहे.पूजाचा या गाण्यावरील डान्स आणि अदा पाहून तुम्ही सुद्धा हरखून जाल. पूजाचा व्हिडिओ कोणत्याही कार्यक्रमातला नाहीये. पण तिच्या दिलखेचक अदा तुमचं सगळं लक्ष वाढून घेतील. तुला पाहताना तुमची नजर तिच्यावर चेहऱ्यावरून हटणार नाही.

https://www.facebook.com/reel/544824833749559?s=yWDuG2&fs=e&mibextid=Nif5oz

पूजा सावंत सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. सोशल मीडियावर ती तिचे सुंदर तसेच ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तसेच ती तिच्या कामाचे अपडेट देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना देत असते. पूजाला प्राणी-पक्षाची खूप आवड आहे. पूजाला तिच्या पेट्ससोबत वेळ घालवायला सुद्धा खूप आवडते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सर्व शेतकऱ्यांसाठी सरसकट २ लाखांची कर्जमाफी - मुख्यमंत्री

Weight loss plan: 1 महिन्यात कमी करा 5 ते 7 किलो वजन कमी; तज्ज्ञांनी सांगितला सोपा डाएट आणि फिटनेस प्लॅन

Sex Racket Bust : स्पा सेंटरच्या आडून सुरु होती देह विक्री, ६ महिला आणि २ पुरुष नको त्या अवस्थेत; पोलिसांनी दार उघडलं अन्...

51 कर्मचारी-अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई! प्रशासकीय वर्तुळात खळबळ; महापालिकेत नेमकं काय घडलं?

गावरान स्टाईल कवळा भाजी बनवण्याची सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT