Mansi Mohile Welcomes Baby Girls Instagram
मनोरंजन बातम्या

Actress Welcome Baby Girl: आमच्या आनंदी प्रवासाची सुरुवात... अभिनेत्रीच्या घरी चिमुकलीचे आगमन

Mansi Mohile: अभिनेत्री मानसी मोहिलेने सोशल मीडियावर पोस्ट करत गोड बातमी शेअर केली आहे.

Pooja Dange

Actress Mansi Mohile Share New Post:

अनके मराठी मालिकांमध्ये काम करणारी मराठमोळी अभिनेत्री आई झाली आहे. अभिनेत्री मानसी मोहिलेने सोशल मीडियावर पोस्ट करत ही बातमी शेअर केली आहे.

मानसी तिच्या प्रेगन्सीचे अपडेट सोशल मीडियावर शेअर करत होती. तसेच तिने या काळात अनेक रील्स आणि व्हिडिओ देखील तिच्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

मानसी मोहिलेने तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट करत तिला बाळ झाले असायचे सांगितले आहे. मानसीला मुलगी झाली आहे.

मानसीने तिच्या इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये लिहिले आहे, 'श्री. सिद्धार्थ मोहिले आणि सौ. मानसी मोहिले जीवनातील आनंदाच्या या क्षणी त्यांच्या मुलीचे स्वागत करत आहेत, आम्ही आमच्या प्रियजनांना या सुंदर प्रवासाच्या सुरुवातीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो. आनंदी प्रवासाची सुरुवात होत आहे!' (Actress)

मानसीने श्रीमंताघरची सून, काहे दिया परदेस या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच सीता रामन या चित्रपटातील सीता या पात्राला हिंदीत आवाज देखील दिला आहे. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : अंबरनाथमध्ये चायनीजच्या दुकानातून घातक हत्यारं हस्तगत

Beed News: बीडमध्ये चाललंय काय? आश्रम शाळेत अधिकाऱ्याकडून महिला कर्मचाऱ्याचा छळ, नवऱ्याला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल

Pune Metro: पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी -शिवाजीनगर मेट्रो 'या' दिवशी होणार सुरू, पुण्यातील वाहतूक कोंडी फुटणार

Sonam Wangchuk Hunger Strike : "खऱ्या रँचोसाठी आवाज उठवलाच पाहिजे...", बॉलिवूड अन् मराठी कलाकारांचा सोनम वांगचुक यांना पाठिंबा | VIDEOS

Tech Tips : तुम्हाला माहित आहे का? फोनच्या कॅमेरा जवळ छोटे छिद्र का असते ?

SCROLL FOR NEXT