मनोरंजन बातम्या

Bhagyashree Video: अबब काय तो हॉटनेस!! ५४ वर्षीय भाग्यश्रीच्या स्विमिंग पूलमधील व्हिडीओने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

Bhagyashree Video:

Pooja Dange

Bhagyashree Enjoying Weekend In The Pool:

'मैंने प्‍यार किया' चित्रपटातील अभिनेत्री भाग्यश्री सध्या पुन्हा चर्चेत आली आहे. सलमानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून भाग्यश्रीने बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले आहे.

५४ वर्षीय अभिनेत्री भाग्यश्री सोशल मीडियावर पोस्टद्वारे तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्याची एकही संधी सोडत नाही. भाग्यश्री नेहमीच वव्यायाम, ब्युटी टिप्स, हेल्थविषयीचे व्हिडीओ शेअर करत असते. तसेच विविध लूकमधील फोटो देखील शेअर करत असते. भाग्यश्रीचा एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे.

भाग्यश्रीने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ भाग्यश्री स्वामिंग पूलमध्ये स्विमिंगचा आनंद घेताना दिसत आहे. स्वामिंग पूलमधील व्हिडीओ शेअर करताना भाग्यश्रीने 'बेफिकरीया' हे गाणे बॅकग्राउंडमध्ये वापरले आहे.

भाग्यश्रीने तिचा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'वीकएंड ब्लुज!!! हा वेडेणा आहे असं पाण्यात राहणं तुम्हाला खूप रिलॅक्सिंग वाटू शकतं... आणि मला वाटत मी मीं राशीची आहे त्यामुळे अधिकच. मी जवळजवळ ३ वर्षांनी पूलमध्ये गेले असेन. आणि हे खूप आनंदायी आहे. यामुळे सगळतानाव धुवून गेल्यासारखा वाटतोय.

भाग्यश्रीच्या या व्हिडीओ नेटकरी खूप कमेंटचा वर्षाव करत आहेत. अनेकजण भाग्यश्रीच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT