Swapnil Joshi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Swapnil Joshi: स्वप्निल जोशीने घेतलं बद्री केदारनाथचं दर्शन; शेअर केला खास अनुभव

Manasvi Choudhary

सिनेसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी कायमच त्यांच्या पर्सनल टू प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असतो. नुकताच अभिनेता स्वप्नीलने त्याचा वाढदिवस साजरा केला. सिनेसृष्टीतील सर्वच कलाकारांनी चाहत्यांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावर स्वप्नीलने एक पोस्ट शेअर केली आहे. स्वप्नीलने केदारनाथचे दर्शन घेतले. याचदरम्यानचा अनुभव त्याने शेअर केलाय.

स्वप्नीलने त्याच्या पोस्टमध्ये, "कलाकार म्हणून कामाच्या निमित्ताने असो किंवा अनेक कारणाने आपण प्रवास करत असतो आणि बऱ्याचदा हा प्रवास आपसूक पने घडून येतो ! असाच बद्री केदारनाथचा हा प्रवास. कधी कधी देवाचं स्वतःताहून बोलावणं येतं आणि यातून एक वेगळीच ऊर्जा मिळते मी या सगळ्यासाठी खूप कृतज्ञ आहे"

"या वर्षाची सुरुवात स्वप्नील ने अभिनेता नाही तर निर्मिती विश्वात पदार्पण करून नाच गं घुमा सुपरहिट केला ! नंतर बाई गं आणि आताचा नवरा माझा नवसाचा 2 हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलेच गाजले आणि त्यांनी तुफान कमाई देखील केली येणाऱ्या काळात स्वप्नील अनेक वेगळ्या विषयावर आधारित चित्रपट तर करणार आहे पण तो अजून एका खास चित्रपटाची निर्मिती देखील करणार आहे. स्वप्नील आगामी जिलबी, सुशीला- सुजीत आणि अनेक प्रोजेक्ट्स चा भाग होणार असल्याचं कळतंय !"

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : मोठी बातमी! यादी जाहीर होण्याआधीच CM एकनाथ शिंदेंनी पहिल्या उमेदवाराची केली घोषणा

Maharashtra News Live Updates : दीपक बडगुजर यांच्याविरोधात मोक्का

Maharashtra Politics: मुरबाड मतदारसंघात मविआच्या अडचणीत वाढ, शरद पवार गटाचे नेते बंडाचा झेंडा फडकवणार?

Murbad Politics : ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; खंद्या समर्थकाने तुतारी फुंकली, मुरबाडमध्ये किसन कथोरेंना आव्हान देणार?

Crime News : बायकोनं दीर्घायुष्यासाठी करवाचौथचा उपवास केला; रात्री जेवणात विष देऊन नवऱ्याला संपवलं!

SCROLL FOR NEXT