Taali Film
Taali Film  Instagram
मनोरंजन बातम्या

'Ab bajegi taali' Sushmita Sen: गौरी सावंत आणि सुष्मिता सेनने वाजवली ‘ताली’; वर्ल्ड ट्रान्सजेंडर डेच्या निमित्ताने व्हिडीओ चर्चेत

Chetan Bodke

World Transgender Day: बॉलिवूडची फिटनेस क्वीन सुष्मिता सेन सध्या ‘ताली’ चित्रपटामुळे सर्वाधिक चर्चेत आहे. लोकप्रिय तृतीयपंथीय सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत आपल्या सामाजिक कार्यामुळे नेहमीच चर्चेत असते. एका तृतीयपंथीयाच्या आयुष्यातील संघर्ष, त्यांचं म्हणणं जगासमोर आणणारी गौरी सावंत हे नाव घराघरात पोहोचलं. ‘ताली’ या वेबसीरिजमध्ये गौरी सावंतची भूमिका सुष्मिता सेन साकारत आहे.

आज एका खास दिवसाचे औचित्य साधत सुष्मिताने एक व्हिडीओ शेयर केला आहे. आज वर्ल्ड ट्रान्सजेंडर व्हिजिबलिटी दिवस... समस्त तृतीयपंथीय समाजासाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. सुष्मिता सेन (Sushmita sen) लवकरच ‘ताली’ चित्रपटामधून गौरी सावंत या तृतीयपंथीयाची भूमिका साकारत आहे. म्हणूनच थेट गौरी सावंतसोबत सुष्मिताने एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून एक चांगला संदेश दिला आहे.

सुष्मिताने शेअर केलेल्या व्हिडीओत गौरी सावंत म्हणते, “क्यों बजती है ताली? बस कुछ रुपये मांगने के लिए? आपका ध्यान खिचने के लिये.. अपना गुस्सा निकालने के लिए.. या घुटन छिपाने के लिए? क्या इसके लीये बजती है ताली... ”

त्यावर सुष्मिता म्हणते, “नही... अब ताली बजेगी... हौसला बढ़ाने लिए, एक नई पहचान दिलाने के लिए, गुंजसे आसमान हिलाने के लिए.. सिर्फ हात नही दिल से दिल को मिलाने के लिए..” हा व्हिडिओ सध्या बराच चर्चेत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024 News | अबकी बार खरंच 400 पार! एक्झीट पोलचे हे आकडे इंडिया आघाडीची चिंता वाढवणारे आहेत

Maharashtra Exit Polls 2024: महाराष्ट्रात महायुतीचा 45 पारचा नारा हुकणार? एक्झिट पोलनुसार महायुतीला घवघवीत यश नाही

Lok Sabha Election Exit Poll 2024 Result Live: वायकरांचं टेन्शन वाढलं; अमोल कीर्तिकरांच्या विजयाची दाट शक्यता, एक्झिट पोलचा अंदाज

Lok Sabha Election 2024 Exit Poll LIVE: राज्यातील महायुतीला सुरुंग लावणारा एक्झिट पोल? जाणून घ्या कोणाला किती मिळणार जागा?

Lok Sabha Election Exit Poll 2024 News | भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येणार! इंडियाल आघाडीच्या पदरी निराशा? काय आहे एक्झीट पोलचे अंदाज?

SCROLL FOR NEXT