National Film Awards 2023 Complete List Declared  Saam Tv
मनोरंजन बातम्या

National Film Awards 2023: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; अल्लू अर्जुन, आलियाचा 'जलवा', विजेत्यांची यादी वाचा

National Film Awards 2023: मनोरंजनसृष्टीमध्ये मानाच्या समाजल्या जाणाऱ्या ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची’ घोषणा करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

National Film Awards 2023

मनोरंजनसृष्टीमध्ये मानाच्या समाजल्या जाणाऱ्या ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची’ घोषणा करण्यात आली आहे. आज अर्थात २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा कोणते चित्रपट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावणार आहेत? याकडे सगळ्यांचे लक्ष लगले आहे. या वर्षी देण्यात येणारे पुरस्कार २०२१ च्या चित्रपटांना देण्यात येत आहे.

सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटामध्ये 'सरदार उधम'ने बाजी मारली तर आलिया भट्ट आणि क्रिती सेनन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला. राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये पुष्पाचा जलवा बघायला मिळाला. अल्लू अर्जुन सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मानकरी ठरला.

विजेत्यांची संपूर्ण यादी येथे पहा

सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म: रॉकेट्री: द नंबी इफेक्ट (आर माधवन लीड ॲक्टर)

सर्वोत्कृष्ट अभिनेता: अल्लू अर्जुन (पुष्पा)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: आलिया भट्ट आणि क्रिती सेनन 

सर्वोत्कृष्ट चित्रपट - काश्मिर फाईल्स (सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट)

सर्वोत्कृष्ट चित्रपट - RRR (लोकप्रिय चित्रपट)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- निखिल महाजन (गोदावरी)

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट- एकदा काय झालं (सलील कुलकर्णी)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: पल्लवी जोशी (द काश्मीर फाइल्स) 

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : पंकज त्रिपाठी (मिमी) 

सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - सरदार उधम सिंग 

सर्वोत्कृष्ट संगीत- RRR आणि पुष्पा

सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक- RRR प्रेम क्षितीज आणि नाटू नाटू

सर्वोत्कृष्ट ॲक्शन- RRR

सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझायनर- सरदार उधम सिंग

सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट - छेल्लो शो

सर्वोत्कृष्ट बाल कलाकार- भाविन रबारी (छेल्लो शो)

सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट - ७७७ चार्ली

सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन: RRR

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

Crime News : काकीनं नवऱ्यासमोर पुतण्यासोबत केलं लग्न, दोघांचे ३ नवीन व्हिडिओ व्हायरल; लव्ह बर्ड्सचे चक्रावणारे रील

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

SCROLL FOR NEXT