Filmfare Winner list  Saam TV
मनोरंजन बातम्या

68th Filmfare Awards: कोण ठरलं ६८ व्या फिल्मफेयर पुरस्काराचं मानकरी, जाणून घ्या

Filmfare Award 2023 winners list: फिल्मफेयरचा भव्य सोहळा मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन येथे संपन्न झाला.

Pooja Dange

68th Filmfare Awards 2023 winners list: बॉलिवूडमधील मनाचा फिल्मफेयर पुरस्कार सोहळा काल पार पडला आहे. फिल्मफेयरचे हे ६८ वे वर्ष आहे. फिल्मफेयरचा भव्य सोहळा मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन येथे संपन्न झाला.

या पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूडमधील सर्वच कलाकारांनी हजेरी लावली होती. १९ मुख्य विभागांसह तांत्रिक आणि गैर-तांत्रिक विभागात अनेक पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. चला तर मग जाणून घेऊया या पुरस्कार सोहळ्यात कोणी बाजी मारली. (Latest Entertainment News)

सर्वोत्कृष्ट सिनेमा - 'गंगुबाई काठियावाडी'

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - संजय लीला भन्साली - 'गंगुबाई काठियावाडी'

'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - आलिया भट - 'गंगुबाई काठियावाडी'

सर्वोत्कृष्ट अभिनेता - राजकुमार राव - बधाई दो

बेस्ट प्लेबॅक सिंगर फिमेल: कविता सेठ - रंगीसारी जुग जुग जियो

बेस्ट प्लेबॅक सिंगर मेल: अरिजित सिंग - केसरीया ब्रम्हास्त्र

बेस्ट गीत - अमिताभ भट्टाचार्य - केसरीया - ब्रम्हास्त्र

बेस्ट संगीत - प्रीतम - ब्रम्हास्त्र

आर.डी.बर्मन स्मृती विशेष पुरस्कार - जान्हवी श्रीमंकर - गंगुबाई काठियावाडी - ढोलिडा

बेस्ट VFX: DNEG आणि Redefine ब्रह्मास्त्र

बेस्ट बॅकग्राउंड स्कोर: संचित बलहारा आणि अंकित बलहारा - गंगुबाई काठियावाडी

बेस्ट अँक्शन: परवेझ शेख - विक्रम वेधा

बेस्ट सिनेमेटोग्राफी : सुदीप चॅटर्जी - गंगुबाई काठीयावाडी

बेस्ट कोरिओग्राफी: कृती महेश (ढोलीडा) - गंगुबाई काठीयावाडी

बेस्ट एडिटिंग : निनाद खानोलकर - अँन अँक्शन हिरो

बेस्ट प्रोडक्शन डिझाईन: सुब्रता चक्रबोर्ती, अमित रॉय - गंगुबाई काठीयावाडी

बेस्ट साउंड डिझाईन : बिश्र्वदीप दीपक चॅटर्जी: ब्रह्मास्त्र

बेस्ट डायलॉग - प्रकाश कपाडीया आणि उत्कर्षिनी वसिष्ठ - गंगुबाई काठियावाडी

बेस्ट कथा आणि पटकथा - बधाई दो

बेस्ट डेब्यू अभिनेता - अंकुश गेडम - झुंड

बेस्ट डेब्यू अभिनेत्री - Andrea Kevichusa - अनेक

बेस्ट डेब्यू डायरेक्टर - जसपाल सिंग संधू आणि राजीव बर्नवाल - वध

प्रेम चोप्रा यांना फिल्मफेयर जीवनगौरव पुरस्कार

बेस्ट फिल्म (समीक्षक पसंती) - बधाई दो

बेस्ट अभिनेता (समीक्षक पसंती) - संजय मिश्रा - वध 

बेस्ट अभिनेत्री (समीक्षक पसंती) - तब्बू - भुल भुलैया २

बेस्ट अभिनेत्री (समीक्षक पसंती): भुमी पेडणेकर - बधाई दो

बेस्ट सहाय्यक अभिनेत्री - शीबा चढ्ढा -  बधाई दो

बेस्ट सहाय्यक अभिनेता - अनिल कपूर- जुग जुग जियो

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड

Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या मनात काय? आगामी निवडणुकीआधी CM देवेंद्र फडणवीसांनी केलं मोठं भाष्य

Aare Ware Beach : पावसाळ्यात 'आरे-वारे' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

Pune Rave Party: आधी हॉटेलची रेकी, नंतर आखला एकनाथ खडसेंच्या जावयाला अडकविण्याचा डाव; खेवलकरांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा

Beed Shocking : बीडमध्ये आणखी एक वैष्णवी जीवाला मुकली, सासरच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT