18th Newsmakers Achievers Awards 2026 Celebrates Excellence Across Industries in Mumbai saam tv
मनोरंजन बातम्या

18th Newsmakers Achievers Awards 2026: मुंबईत विविध क्षेत्रांतील उत्कृष्टतेचा गौरव

Mumbai Awards Event: मुंबईत पार पडलेल्या 18व्या न्यूज़मेकर्स अचीव्हर्स अवॉर्ड्स 2026 मध्ये कला, माध्यम, सामाजिक सेवा आणि सार्वजनिक नेतृत्व क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला. हरिहरन, संजीव कपूर आणि दिलीप जोशी विशेष आकर्षण ठरले.

Sakshi Sunil Jadhav

18वा न्यूज़मेकर्स अचीव्हर्स अवॉर्ड्स 2026 मुंबईत अत्यंत भव्य आणि प्रतिष्ठित स्वरूपात पार पडला. या सोहळ्यात शासन, कला, माध्यम, सामाजिक सेवा, क्रीडा आणि सार्वजनिक नेतृत्व अशा विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान करण्यात आला.

18th Newsmakers Achievers Awards 2026 Celebrates Excellence Across Industries in Mumbai

हा कार्यक्रम Vaidehi Taman यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्राचे राज्यपाल Vishnu Dev Varma प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. देशभरातील मान्यवर, धोरणनिर्माते, उद्योगपती, कलाकार आणि समाजपरिवर्तन करणारे यावेळी उपस्थित होते. या सोहळ्यात लाइफटाइम अचीव्हमेंट पुरस्कार Usha Mangeshkar, Hariharan आणि Sanjeev Kapoor यांना तसेच श्रीमती राही भिडे, श्रीमती सुषमा देशपांडे आणि श्री दत्ता बरगजे यांना प्रदान करण्यात आल.

याशिवाय Dilip Joshi, अतुल तिवारी, Pooja Bedi, देविंदर वाल्मीकी, विजय कुंभकर, अनुजा धाक्रस, Ajjibaichi Shala आणि लेफ्टनंट कुशाग्र पाठक (IFS) यांचाही सन्मान करण्यात आला.

18th Newsmakers Achievers Awards 2026 Celebrates Excellence Across Industries in Mumbai

दिलीप जोशी यांनी आपल्या कारकिर्दीबद्दल बोलताना सांगितले, “मला ‘जेठालाल’ची भूमिका साकारण्याची संधी दिल्याबद्दल मी माझ्या निर्मात्याचा आभारी आहे… आमचा शो 18 वर्ष पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे आणि आजही अव्वल आहे.” त्यांनी वैदेही तमन यांचे अभिनंदनही केलं.

18th Newsmakers Achievers Awards 2026 Celebrates Excellence Across Industries in Mumbai

शेफ संजीव कपूर यांनी युवा पिढीचे कौतुक करत सांगितले की, “आजची पिढी ज्ञान, तंत्रज्ञान आणि विचारात पुढे आहे. आपण त्यांच्याकडून शिकलो तर पिढ्यांमधील अंतर राहणार नाही.”

गायक हरिहरन यांनी संगीताला “सकारात्मक ऊर्जा” असे संबोधले आणि ते आनंद पसरवण्याचे माध्यम असल्याचे सांगितल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

Pulao vs Biryani: पुलाव आणि बिर्याणीमध्ये काय फरक असतो?

Moringa Leaves Benefits: शरीराची शक्ती वाढवतात 'ही' औषधी पाने, दररोज अशाप्रकारे खाल्ल्यास होईल फायदा

Accident News : काळीज पिळवटून टाकणारी घटना! रस्ता ओलांडताना ट्रेलरने उडवले, आईच्या डोळ्यांसमोर मुलाचा मृत्यू; भंडाऱ्यावर शोककळा

Extramarital Affair : धक्कादायक! प्रियकरासाठी पत्नी झाली वैरी; एका फोनवर नवऱ्याला दिला विजेचा शॉक

SCROLL FOR NEXT