Thane Crime News 
क्राईम

Thane Crime News: ठाणे हादरलं! भररस्त्यात धारदार शस्त्राने वार करून एकाची हत्या

Thane Crime News: ठाण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाण्यात एकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भररस्त्यात तलवारीने वार करून हत्या झाल्याची घटना घडली आहे.

Vishal Gangurde

हिरा ढाकणे, ठाणे

Thane Crime News In Marathi :

ठाण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाण्यात एकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भररस्त्यात तलवारीने वार करून हत्या झाल्याची घटना घडली आहे. सतीश पाटील असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कासारवडवली पोलीस स्थानकात गुन्हा नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील कासारवडवली स्टेशनच्या हद्दीत एकाची तलवारीने वार हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सतीश पाटील नाव असलेल्या व्यक्तीची तलवार वार करून हत्या केली. सतीश पाटील यांच्या हत्येप्रकरणाची गुन्हा नोंदणीचा प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

पोलिसांकडून तपास सुरु

ठाण्यात हत्या झालेली व्यक्ती वर्तक नगरमध्ये राहत होता. मृत व्यक्ती मूळचा धुळे जिल्ह्यातील व्यक्ती इस्टेट ब्रोकरचा व्यवसाय करायचा. कासारवडली पोलीस स्थानकात या प्रकरणाचा तपास सुरु आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

SCROLL FOR NEXT