Sassoon Hospital Saam Tv
क्राईम

Pune Breaking News : ससून रुग्णालयात तोडफोड; कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत आरोपीनं घातला धुडगूस

Sassoon Hospital : आरोपीने रुग्णालयात धिंगाणा घातला. कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आरोपीने रुग्णालयातील वस्तूंची तोडफोड केली. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी आरोपीला पकडल असून विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Bharat Jadhav

(अक्षय बडवे)

Sassoon Hospital Accused vandalized Hospital:

पुण्यातील ससून रुग्णालयात एका गुन्ह्यातील आरोपीने धुडगूस घातल्याची घटना घडलीय. वैद्यकीय चाचणीसाठी आलेल्या आरोपीने रुग्णालयातील कर्मचाऱ्याना शिवागाळ करत रुग्णालयातील वस्तूंची तोडफोड केलीय. मिळालेल्या माहितीनुसार, रोहित गुप्ता असे आरोपीचे नाव आहे. (Latest News)

पुण्यातील ससून रुग्णालयात पोलिसांनी आरोपी रोहितला वैद्यकीय चाचणीसाठी आणलं होतं. त्यावेळी या आरोपीने रुग्णालयात धिंगाणा घातला. कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आरोपीने रुग्णालयातील वस्तूंची तोडफोड केली. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी आरोपीला पकडल असून विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुलीला पालकांसोबत राहण्यास जबरदस्ती करता येणार नाही; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

Post Office: पोस्ट ऑफिसच्या नियमात मोठा बदल, सुकन्या योजना ते पीपीएफवर होणार परिणाम

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये महायुतीतील वादात स्थानिक पदाधिकाऱ्यांची उडी,शिवसेनेचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल

MPSC आंदोलनावरून उच्च न्यायालयाची राज्य सरकारसह आयोजकांना नोटीस

Pune village : मोरांचे नंदनवन! पुण्यातील 'या' ठिकाणी अनुभवता येईल गावाकडचा आनंद

SCROLL FOR NEXT