Pune Crime  
क्राईम

Pune: काऊंटर सोडताच हातचलाखी! पुण्यात दिवसाढवळ्या २५ लाख लुटले; चोरीचा LIVE व्हिडीओ एकदा बघाच

Pune Crime : येरवडा येथील एका ज्वेलर्स दुकानात भरदिवसा चोरीची घटना घडलीय. दुकानदाराचं लक्ष विचलित करत चोरांनी तब्बल २५ लाख रुपयांच्या सोन्याचे दागिने लंपास केलेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(अक्षय बडवे, पुणे)

पुणे: ज्वेलर्सचं लक्ष विचलित करत चोरट्यांनी भरदिवसा २५ लाख रुपयांच्या दागिन्यावर हात साफ केलाय.चोरीची ही घटना पुण्यातील येरवडा येथील महावीर ज्वेलर्स दुकानात घडलीय.चोरी करत असल्याचे दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहेत.

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.सराफ दुकानदाराचं लक्ष विचलित होताच करत चोरट्यांनी डाव साधत दुकानातून ३७२ ग्रॅमचे सोन्याचे दागिने पळवले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय. सराफा दुकानात चार ते पाच ग्राहक उपस्थित असल्याचं आपल्याला दिसत आहे.व्हिडिओच्या सुरुवातीला ज्वेलर्सच्या काऊंटर दोन जण दागिन्याची चौकशी करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मालेगाव बाजार समितीत चिखलाचे साम्राज्य

Sindhudurg Tourism : समुद्र अन् Temple कोकणातील ऑफबीट ठिकाणे तुमचं मन मोहून टाकतील! फक्त २ दिवसात करा Explore

'....अन्यथा पुन्हा आंदोलनाचा पवित्रा' मनोज जरांगे पाटलांनी सांगितली पुढील भूमिका; सरकारलाही दिला इशारा

Salman Khan: सलमान खानच्या डोळ्यात आलं पाणी; बिग बॉसमधील या स्पर्धकाची कहाणी ऐकून झाला भावुक

Chandra Grahan 2025 : चंद्रग्रहणाच्या काळात कोणत्या चुका टाळाव्यात?

SCROLL FOR NEXT