Ahirani Song Actor  Saam Tv
क्राईम

Nashik Crime : लग्नाचं आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; 'हाई झुमका वाली पोर' फेम अभिनेत्याविरोधात बलात्काराचा गुन्हा

Ahirani Song Actor : हाई झुमका वाली पोर आहिराणी गाण्यातील अभिनेता यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय. पाच महिन्यात वेगवेगळ्या ठिकाणी नेत अभिनेत्याने अत्याचार केल्याची तक्रार महिलेने नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(तरबेज शेख, नाशिक)

Nashik Crime Hai Jhumka Wali Por Ahirani Song Actor Vinod kumawat :

हाई झुमका वाली पोर फेम गाण्याचा अभिनेता अडचणीत आलाय. 'झुमका वाली पोर' या सुप्रसिद्ध गाण्याचा निर्माता आणि अभिनेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय. एका गाण्याच्या शूटिंग दरम्यान ओळख वाढवून लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केल्याची तक्रार महिलेने केलीय. पीडितेने ही तक्रार नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलीय.(Latest News)

लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक आणि आर्थिक शोषण केल्याचा आरोप पीडितेने केलाय. गेल्या ५ महिन्याच्या काळात विविध ठिकाणी नेत अत्याचार तसेच मारहाण केल्याचाही आरोप या पीडितेने केलाय. नाशिकरोड पोलिसांकडून या घटनेबाबत अधिक तपास केला जात आहे.

  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'झुमका वाली पोरं' हे अहिराणी गाणे सोशल मिडियावर तुफान ट्रेंडिंग गाणं आहे. या गाण्याच्या माध्यमातून अभिनेता लोकप्रिय झाला होता. आता या अभिनेत्यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

माजी मुख्यमंत्र्यांसह ४४ नेत्यांना मिळणार बुलेटप्रूफ जॅकेट्स; सरकारचा मोठा निर्णय, काय आहे कारण?

बस कधी येणार? आता एका QR कोडवर मिळणार सगळी माहिती; 17 वर्षीय साईश्रद्धाची भन्नाट कल्पना, परिवहन मंत्र्यांनी थेट नोकरीवर घेतले

Fasting Tips : केळीचे चिप्स कि बटाट्याचे चिप्स? कोणते चिप्स उपवासासाठी आहेत हेल्दी?

SCROLL FOR NEXT