Mathira Khan Viral MMS Saam Tv News
क्राईम

Private Video Viral : प्रसिद्ध मॉडेल अन् डान्सरचा 'तो' Video लीक, सोशल मीडियावर खळबळ; Private सीन पाहून अनेकांना फुटला घाम

Pakistani Model MMS Video Viral : पाकिस्तानची प्रसिद्ध मॉडेल आणि सिंगर मथिरा खानचा अश्लील VIDEO इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. मथिरा पाकिस्तानच्या मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रीय चेहरा आहे.

Prashant Patil

कराची : पाकिस्तानचे TikTok आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचा MMS व्हायरल होण्याचं सत्र सुरुच आहे. टिकटॉक स्टार मिनाहिल मलिक आणि इम्शा रहमानच्या MMS नंतर आता पाकिस्तानी मॉडेल आणि डान्सर माथिरा खानचा एमएमएस ऑनलाईन लीक झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मथिरा खानसोबतच पाकिस्तानची प्रसिद्ध मॉडेल कंवल अफताबचाही व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर या पाकिस्तानी अभिनेत्रींच्या प्रायव्हेट व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

मथिरा खानचा व्हिडीओ व्हायरल

पाकिस्तानची प्रसिद्ध मॉडेल आणि सिंगर मथिरा खानचा अश्लील VIDEO इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. मथिरा पाकिस्तानच्या मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रीय चेहरा आहे. अनेक टॉक शो, म्यूझिक व्हिडीओ आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून ती चर्चेत आली आहे. लीक झालेल्या व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर नेटकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे की, सोशल मीडियावर किती सहजरित्या वैयक्तीक डेटा लीक होता. व्हायरल झालेल्या पोस्ट थांबवणे जवळपास कठीणच असतं.

कंवल आफताबचा व्हिडीओही झाला व्हायरल

पाकिस्तानची लोकप्रीय TikTok स्टार कंवल आफताबचाही अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कंवल पाकिस्तानमध्ये सर्वात जास्त फॉलोअर्स असणाऱ्या सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरपैकी एक आहे. कॉमेडी व्हिडीओ आणि लाईफस्टाईल कंटेटसाठी ती प्रसिद्ध आहे. अशातच अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्याने पाकिस्तानच्या डिजिटल इन्फ्लूएन्सरला मोठा धक्का बसला आहे. कंवल अफताबचेही अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Somatic Yoga Benefits: पाठदुखी आणि सांधेदुखीवर रामबाण उपाय; घरच्या घरी करा सोमॅटिक योग, ही आहे सोपी पद्धत

Jalna Election: जालन्यात आचारसंहितेचा भंग, टोलनाक्यावर ९८ लाखांची रोकड जप्त, बॅगा भरून पैसे अन्...

Post Office Scheme : पोस्टाची जबरदस्त योजना! फक्त व्याजातून मिळवा ₹८२०००; कॅल्क्युलेशन वाचा

Crime News : आठवीच्या मुलाचे शाळेत भयंकर कृत्य, वॉशरूममध्ये वर्गमित्रावर लैंगिक अत्याचार, मुंबईतील धक्कादायक घटना

Maharashtra Election : महापालिकेच्या निवडणुकीत पैशांचा पाऊस, आतापर्यंत इतके कोटी जप्त, तर...

SCROLL FOR NEXT