Crime News  Saam TV
क्राईम

Nagpur Crime News : आत्महत्या करणाऱ्या मित्राला वाचवायला गेलेल्या तरुणाचाच मृत्यू, नागपूरमधील हृदयद्रावक घटना

Nagpur Crime News : शुभम करवडे असं मृत तरुणाचे नाव असून तो इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत होता. तर रोहित खारवे असं आरोपीचं नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

प्रविण वाकचौरे

पराग ढोबळे

Nagpur News :

नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्या करणाऱ्या मित्राला वाचवायला गेलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

शुभम करवडे असं मृत तरुणाचे नाव असून तो इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत होता. तर रोहित खारवे असं आरोपीचं नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

रोहित खारवे काही कारणास्तर आत्महत्येचा प्रयत्न करत होता. रोहितआत्महत्या करण्याचा प्रयत्नात असताना शुभमने त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. यात झटापटीत चाकू लागल्याने शुभम गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान शुभमचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ईदच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या वतीने रूट मार्च

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT