Mumbai Crime Saam Tv
क्राईम

Mumbai Crime: मुंबईतील चुनाभट्टी येथे भरदिवसा गोळीबार; एकाचा मृत्यू , ३ जण जखमी

Mumbai Crime: चुनाभट्टी येथील आझाद गल्लीमध्ये साडेतीनच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडलीय. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर तीन ते चार जण जखमी झाले आहेत.

Bharat Jadhav

Mumbai Crime:

चुनाभट्टी येथील आझाद गल्लीमध्ये साडेतीनच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडलीय. दहापेक्षा जास्त राऊंड झाल्याची माहिती स्थानिकांनी दिलीय. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर तीन ते चार जण जखमी झाले आहेत.

या जखमींना जवळील सायन रुग्णालयात नेण्यात आले आहे. चुनाभट्टी पोलीस ठाणेचे हद्दीत आझाद गल्ली, व्हीएनपूर्व मार्ग हा गोळीबार झाल्याचा प्रकार घडलाय. जखमींपैकी एकाचे नाव पप्पू एरुंकर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT