Kolkata Doctor Murder Case 
क्राईम

Kolkata Doctor Murder Case: डॉक्टरवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला मृतदेहाशी संबंध ठेवण्याचं वेड; CBI च्या तपासात धक्कादायक खुलासा

Kolkata Doctor Murder Case: सीबीआयकडे कोलकातातील महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आलाय. या तपासात धक्कादायक खुलासे समोर आलेत. या प्रकरणातील आरोपी संजय रॉयच्या मानसशास्त्र चाचणीनंतर झालेल्या खुलाशानंतर तपास यंत्रणेचे अधिकारी चक्रावलेत.

Bharat Jadhav

कोलकातातील महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. सीबीआयने शुक्रवारी याप्रकरणातील धक्कादायक खुलासे केलेत . या प्रकरणातील आरोपी संजय रॉयची सायकॉलॉजी चाचणी घेण्यात आलीय. या तपासणीमध्ये झालेल्या खुलाशानंतर तपास यंत्रणेचे अधिकारी चक्रावलेत.

सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चाचणीनंतर डॉक्टरांनी संजय रॉयमध्ये नेक्रोफिलिक प्रवृत्ती असल्याचे सांगितलं आहे. मानसशास्त्रज्ञांच्या मते, आरोपीला मृतदेहांशी संबंध ठेवण्याची वेड असल्याचं म्हटलंय. ही घटना घडलेल्या आरजी कार हॉस्पिटलमधील कथित आर्थिक अनियमिततेचा तपास कोलकाता उच्च न्यायालयाने शुक्रवारी सीबीआयकडे सोपवलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: मोलकरणीचं भयंकर कृत्य, लिफ्टमध्ये कुत्र्याला आपटून आपटून मारलं; पाहा VIDEO

Tomato chutney Recipe : चमचाभर टोमॅटोची चटणी जेवणाची रंगत वाढेल, वाचा रेसिपी

Maharashtra Live News Update: निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाचे बाहुले झाले आहे का? जयंत पाटलांची टीका

Rava Khobra Ladoo Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची इच्छा होते? मग घरी बनवा टेस्टी आणि हेल्दी रवा खोबरं लाडू

Raj Thackeray : ...अन् तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयोगावर राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडलं? VIDEO

SCROLL FOR NEXT