Crime News x
क्राईम

Crime : कानशिलात लगावल्याने बायको भडकली, रागाच्या भरात नवऱ्याचा प्रायव्हेट पार्टच कापला

Crime News : भांडणादरम्यान एका तरुणाने त्याच्या पत्नीच्या कानशिलात लगावली, तिला मारहाण केली. मारहाण केल्याच्या रागात पत्नीने तिच्या पतीचा प्रायव्हेट पार्ट धारदार शस्त्राने कापला.

Yash Shirke

  • कानशिलात लगावल्याने संतापलेल्या पत्नीने पतीवर केला हल्ला

  • पत्नीने धारदार शस्त्राने पतीचा कापला प्रायव्हेट पार्ट

  • घटनेने गावात खळबळ; पोलिस ठाण्यात अद्याप तक्रार नोंद नाही

Shocking : एका तरुणाने घरगुती वादातून त्याच्या पत्नीचा मारहाण केली. तरुणाने त्याच्या पत्नीच्या कानशिलात लगावली. यामुळे संतापलेल्या पत्नीने धारदार शस्त्राने हल्ला करत तरुणाचा प्रायव्हेट पार्टवर कापला. हिंसक घरगुती वादाच्या बातमीमुळे संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना झारखंडच्या लोहरदगा जिल्ह्यात घडली आहे.

लोहरदगा जिल्ह्यातील जुरिया गावात ही खळबळजनक घटना घडली आहे. रविवारी (१७ ऑगस्ट) संध्याकाळी बिहार ओरांव नावाच्या तरुणाचा त्याच्या पत्नीशी काही कारणांवरुन वाद झाला. वादानंतर हा तरुण संतापला आणि तरुणाने त्याच्या पत्नीच्या कानशिलात लगावली. त्यानंतर पती-पत्नीच्या भांडणाला हिंसक वळण आले.

तरुणाने कानशिलात लगावल्याने त्याची पत्नी इतकी संतापली की, तिने ठेवलेले धारदार शस्त्र उचलले आणि जोरदार हल्ला करुन पतीचा प्रायव्हेट पार्ट कापला. घटनेची माहिती मिळताच आसपासचे लोक जमा झाले. लोकांच्या मदतीने तरुणाला उपचारासाठी लोहरदगा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे म्हटले जात आहे. आतापर्यंत या प्रकरणात पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

घरगुती वाद सुरु असताना रागाच्या भरात पत्नीच्या कानशिलात लगावणे एका तरुणाला महागात पडले आहे. या तरुणाने भांडणादरम्यान त्याच्या पत्नीला मारहाण केली होती. भांडणानंतर मारहाणी केल्याने संतापलेल्या तरुणाच्या पत्नीने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला आणि धारदार शस्त्राने तरुणाचा प्रायव्हेट पार्ट कापून टाकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : शिवसेनेची कोल्हापुरात बाईक रॅली

राजकारण तापलं; वंचितच्या रॅलीवर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा हल्ल्याचा प्रयत्न, सुजात आंबेडकरांचा गंभीर आरोप, VIDEO

Aawaj Maharashtracha Nagpur: 'पदवी आहे, पण नोकरी नाही'; नागपूरच्या तरुणांचा राजकारण्यांना सवाल

ग्रीनलँडमध्ये “I Love You” कसं म्हणतात? शब्द वाचून व्हाल चकीत

बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार सुरूच, आणखी एका तरुणाला विष देऊन मारलं

SCROLL FOR NEXT