gang damge 15 vehicles in warje malwadi near pune  saam tv
क्राईम

Pune Crime News : पुणेकर हैराण; वारजे माळवाडी परिसरात गुंडांचा हैदाेस, 20 वाहनांची तोडफोड

या गुंडांकडून सातत्याने नागरिकांच्या वाहनांना लक्ष केले जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

Siddharth Latkar

- अक्षय बडवे

Warje Malwadi News :

पुणे शहर व परिसरात रस्त्यांवर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड करण्याचा प्रकार सुरूच असल्याची माहिती आज (बुधवार) सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. वारजे माळवाडी परिसरात पुन्हा वाहनांच्या काचा फाेडण्यात आल्याची तक्रार पाेलीसांत नाेंद झाली आहे. (Maharashtra News)

काही दिवसांपूर्वी वारजे परिसरात वाहने पेटवण्यात आली होती. आता पुन्हा १० दिवसात दुसऱ्यांदा वाहनांच्या तोडफोडीची घटना घडल्याचे आज समाेर आले. वारजे भागातील विठ्ठल नगर रस्त्यावर उभ्या केलेल्या वाहनांची टोळक्याकडून तोडफोड करण्यात आली आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे परिसरातील नागरिक हैराण झालेत.

दरम्यान पाेलीसांकडून मिळालेल्या माहितीनूसार या घटनेत सराईत गुन्हेगार अविनाश सुरेश कम्पले उर्फ अव्या, सतीश पवन राठोड, विशाल संजय सोनकर या संशयितांचा समावेश आहे. या संशयितांनी परिसरातील 15 ते 20 वाहनांची तोडफोड केल्याचे पाेलीसांनी नमूद केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: डोंबिवलीत FDAची धडक कारवाई; सांगलीहून आणलेले ५०० लिटर भेसळयुक्त सुटे दूध जप्त

गणपतीत 5 दिवस नक्की खा या 5 गावरान भाज्या; ज्या चवीसोबतच आरोग्यासाठीही आहेत वरदान!

Success Story: डोंबिवलीच्या अदितीची आकाशाला गवसणी! १६ लघुग्रहांचा शोध, नासाने घेतली ३ ग्रहांची दखल

कुणी लग्नासाठी मुलगी देता का? 28 वर्षीय शेतकरी तरुणाचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन

Mumbai Local Accident: गर्दीच्या रेटारेटीत लोकलमधून महिला खाली पडली|VIDEO

SCROLL FOR NEXT