Crime News Saam Tv
क्राईम

Bhiwandi Crime: उपमुख्यमंत्र्यांची भेट करून देतो म्हणून लॉजवर नेलं; सेना कार्यकर्त्याचा महिलेवर अत्याचार

Assault Woman Case Registered in Bhiwandi: भिवंडीमध्ये एका शिवसेनेच्या कार्यकर्त्याने महिलेला अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पडघा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Bharat Jadhav

  • भिवंडीत महिलेला फूस लावून अत्याचार केल्याचा आरोप

  • उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीचे आमिष दाखवले असल्याचा दावा

  • पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट घडवून देतो, अशी फूस लावत एका शिवसेनेच्या कार्यकर्त्याने महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. भिवंडीमध्ये हा संतापजनक प्रकार घडलाय. पीडितेच्या तक्रारीवरून कार्यकर्त्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट करून देण्याच्या नावाने नराधमाने 35 वर्षीय महिलेवर एका लॉजवर नेत तित्यावर अत्याचार केला.

उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट करून देतो म्हणून त्याने शिंदे सेनेची कार्यकर्ता महिलेला गाडीत बसवलं आणि खोटं बोलत तिला भिवंडी ग्रामीण भागातील एका लॉजवर नेलं. त्यानंतर तिच्यावर जबरदस्ती करत तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून कार्यकर्त्याच्या विरोधात पडघा पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पडघा पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Padma Awards: रोहित शर्मा, आर. माधवन यांच्यासह महाराष्ट्रातील 7 मान्यवरांना 'पद्म' पुरस्कार प्रदान

गुटखा मिळत नसल्याने कॅब चालकाचं डोकं फिरलं! आयुक्त तुकाराम मुंढेंना शिवीगाळ, आक्षेपार्ह व्हिडिओ केला व्हायरल

कुछ बडा होने वाला है! भाजप ३ राज्यातील मुख्यमंत्र्यांना CM पदावरून हटवणार; माजी मुख्यमंत्र्यांच्या दाव्यानं राजकारणात खळबळ

कृषी दिनी राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांचे वितरण; १८९ शेतकरी, संस्था व कृषी अधिकाऱ्यांचा होणार सन्मान

प्रियकराच्या मदतीने होणाऱ्या नवऱ्याची हत्या, लोहगडावर फिरायला नेऊन केतन अग्रवालचा घात

SCROLL FOR NEXT