Satish Bhosale 
क्राईम

Satish Bhosale: सतीश उर्फ खोक्या भोसलेला बीड न्यायालयाचा दणका

Satish alias Khokya Bhosale: आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसलेच्यविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल आहेत.

Bharat Jadhav

आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसलेच्याविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल आहेत. यापैकी दोन गुन्ह्यांमध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. खोक्या भोसलेने बीड न्यायालयात जामीनसाठी अर्ज केला होता. मात्र बीड न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळलाय.

ढाकणे पिता-पुत्रांना अमानुष मारहाण आणि वनविभागाच्या धाडीमध्ये त्याच्या घरामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे साहित्य सापडले होते. या प्रकरणांमध्ये त्याने बीडच्या न्यायालयात धाव घेतली होती. बीड न्यायालयाने मात्र त्याचा जामीन अर्ज नाकारलाय. आपल्याला जामीन मिळावा अर्ज त्याचे वकील शशिकांत सावंत यांच्या माध्यमातून करण्यात आला होता, मात्र दोन्ही अर्जावरती न्यायालयाने आदेश देत ते अर्ज फेटाळलेत.

सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या अडचणीमध्ये वाढ झाली. सतीश उर्फ खोक्या भोसले अर्ज बीड न्यायालयाकडून नाकारण्यात आला आहे. सतीश रुपये भोसले सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेणार काही पण महत्त्वाचा ठरणार आहे. सतीश भोसलेच्या विरुद्धात वनविभागाकडून एक गुन्हा दाखल आहे. यामध्ये देखील खोक्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT