6 lakhs rs gutkha seized in nashik  Saam Digital
क्राईम

Nashik Crime News : ६ लाख ६४ हजार किमतीचा गुटखा जप्त, नाशकातील एकास घेतलं पाेलिसांनी ताब्यात; लोकसभेच्या पार्श्वभूमीवर कार्यवाही

Nashik Latest Marathi News : यामध्ये एकूण १४ लाख ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी नाशिक मधील एकाला ताब्यात घेतल्याची माहिती नाशिक पाेलिसांनी दिली.

Siddharth Latkar

- अजय सोनवणे

Nashik :

लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून अवैधरित्या होणारी मद्य, गुटखा तस्करी रोखण्यासाठी कारवाई करण्यात येत आहे. पाेलिसांनी एका कारची तपासणी केली असता त्यात लाखाे रुपयांचा गुटखा आढळला. पाेलिसांनी या प्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गुजरात येथून अवैधरित्या कार मधून गुटखा येत असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली हाेती. या पथकाने रासेगाव जवळ सापळा रचत कार पकडली. त्यात माेठ्या प्रमाणात गुटखा आढळला. (Maharashtra News)

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार कारमधून ६ लाख ६४ हजार रुपयांचा गुटखा पकडण्यात आला आहे. या बराेबरच कार देखील जप्त करण्यात आली आहे. यामध्ये एकूण १४ लाख ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी नाशिक मधील एकाला ताब्यात घेतल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वैशाली नागवडे यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड

Ladki Bahin Yojana : चुकीचा लाभ घेणार्‍या लाडक्या बहि‍णींवर सरकारची कारवाई, तुरुंगवासाची शक्यता, वाचा नेमकं कारण

गावरान पद्धतीची झणझणीत कोहळ्याची भाजी; एकदा खाल तर बोटं चाटत राहाल

Cancer treatment: शक्तीवर्धक गोळ्यामुळे कॅन्सरवर मात करता येणार, संशोधनात मोठं यश

Arun Govil Fees: १९८७ मध्ये सर्वाधिक मानधन घेणारे 'श्रीराम'! २०२६ च्या 'रामायण'साठी अरुण गोविल यांनी किती फी घेतली?

SCROLL FOR NEXT