accident  
सिटीझन रिपोर्टर

भरदाव वेगात असलेल्या दोन दुचाकींचा अपघात

प्रशांत बारसिंग

धुळे : दोंडाईचा - नंदुरबार रोडवर रात्री 9 वाजता ऍक्टिव्हा व पॅशन प्रो या दोन गाड्यांचा समोरासमोर अपघात Accidnet होऊन दोन्ही वाहन चालक गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात एका जखमीची प्रकृती चिंताजनक असून जखमींना उपजिल्हा रूग्णालयात Hospital दाखल केले आहे. Accident of speeding two-wheelers 

जखमींना मोठ्या प्रमाणात मार लागला असून गंभीररीत्या जखमी Injured झालेल्या दुचाकीस्वारास धुळे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. वरील घटनेबाबत दोंडाईचा Dondaicha पोलीस Police स्टेशनमध्ये रात्री उशिरापर्यंत अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

हे देखील पहा -

शिंदखेडा Shindkheda तालुक्यातील मालपूर येथील ऍक्टिव्हा गाडी क्रमांक एम.एच.18 ए.एम.6023 आणि पॅशन प्रो गाडी क्र.एम.एच.19 डी.जे. 8416 यांची रात्री 9 वाजता समोरासमोर धडक होऊन दोघी वाहन चालक गंभीर जखमी झाले आहेत.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वारास धुळे Dhule जिल्हा District रूग्णालयात हलविण्यास सांगितले तर दुसऱ्याही दुचाकीस्वाराच्या चेहऱ्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. त्याच्यावर दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Edited By : Krushnarav Sathe 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT