सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिका आणि इराण युद्धामुळे कच्चा तेलाच्या, सोनं-चांदीच्या किंमती वाढताना दिसत होत्या. पण आता यांच्यात शांततेच्या दिशेने सुरु असलेल्या वाटाघाटींमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात अनिश्चित कमी झाली आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमतींमध्ये चढउतार दिसत आहेत. त्यात आज २४ कॅरेट (24K TOLA) १ तोळ्याच्या किंमतीत ३६५० रुपयांनी घसरण झाली आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याचे भाव कमी जास्त होताना दिसत होते. आज हे दर (Today Gold Rate) पुन्हा घसरले आहेत. पुढील माहितीत आपण सोन्याच्या किंमतीत किती घसरण झाली आहे? याबद्दल जाणून घेणार आहोत. तसेच इतर ठिकाणांचेही दर जाणून घेणार आहोत.
सराफा बाजर उघडताच मुंबईत सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेट १ तोळ्याच्या किंमतीत ३६५० रुपयांनी घसरण झाली आहे. २२ कॅरेट सोन्याच्या कॅरेट १ तोळ्याच्या किंमतीत ३३५० रुपयांनी घसरण झाली आहे. तर १८ कॅरेट सोन्याच्या १ तोळ्याच्या किंमतीत २७४० रुपयांनी घसरण झाली आहे. हे दर GoodReturns नुसार दिले आहेत.
मुंबईमध्ये आज २४ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत १४५८६ रुपये आहे.
मुंबईमध्ये आज २४ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याची किंमत ११६६८८ रुपये आहे.
मुंबईमध्ये आज २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत १४५८६० रुपये आहे.
मुंबईमध्ये आज २२ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत १३३७० रुपये आहे.
मुंबईमध्ये आज २२ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याची किंमत १०६९६० रुपये आहे.
मुंबईमध्ये आज २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत १३३७०० रुपये आहे.
मुंबईमध्ये आज १८ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत १०९३९ रुपये आहे.
मुंबईमध्ये आज १८ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत ८७५१२ रुपये आहे.
मुंबईमध्ये आज १८ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत १०९३९० रुपये आहे.
२४ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत १४५८६ रुपये आहे.
२२ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत १३३७० रुपये आहे.
१८ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत १०९३९ रुपये आहे.
२४ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत १४५८९ रुपये आहे.
२२ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत १३,३७३ पये आहे.
१८ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत १०९४२ रुपये आहे.
२४ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत १४५८६ रुपये आहे.
२२ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत १३३७० रुपये आहे.
१८ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत १०९३९ रुपये आहे.
२४ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत १४५८६ रुपये आहे.
२२ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत १३३७० रुपये आहे.
१८ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत १०९३९ रुपये आहे.
२४ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत १४६०१ रुपये आहे.
२२ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत १३३८५ रुपये आहे.
१८ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत १०९५४ रुपये आहे.
२४ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत १४८०४ रुपये आहे.
२२ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत १३५७० रुपये आहे.
१८ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत ११३५० रुपये आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.