Post office recruitment Saam Tv
बिझनेस

Post Office Recruitment 2024: 10 वी पास आहात? पोस्ट ऑफिसमध्ये मिळेल नोकरी, 35000 पदे, पात्रता, वयोमर्यादा, वाचा डिटेल्स

Sarkari Naukri Post office recruitment 2024 Eligiblity: पोस्ट ऑफिसमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी या पदासाठी नोकरीची संधी आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ४० वर्षांपर्यंत असावे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Looking for a job

नोकरीच्या शोधात

जर तुमचे किंवा तुमच्या कुटुंबातील व्यक्तीचे शिक्षण पूर्ण झाले आहे आणि तेही नोकरीच्या शोधात आहेत तर आम्ही सांगत असलेली माहिती तुमच्यासाठी.

Complete Process

संपूर्ण प्रक्रिया

पोस्ट ऑफिसमध्ये तरुणांना नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध होत आहे. चला तर जाणून घेऊयात संपूर्ण प्रक्रियेबद्दल.

Job Opportunity

नोकरीची संधी

पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. या पदांसाठी असलेल्या भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. शिवाय भरती प्रक्रियेची सूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

Who can apply

कोण अर्ज करु शकतात

केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तरुणांना उपलब्ध झालेली आहे. पोस्ट ऑफिसच्या पदांसाठी दहावी पास उमेदवार अर्ज करु शकतात.

Who is conducting the process

कोणाकडून प्रक्रिया राबवली जातेय

पोस्ट ऑफिस भरती प्रक्रिया ही इंडिया पोस्टकडून प्रक्रिया पार पडत आहे.

For how many posts

किती पदांसाठी

साधारण ३५ हजार पदांसाठी भरती सुरु आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज दाखल करावा लागेल.

Post Office Bharti Application

कोणती वेबसाइट

पोस्ट ऑफिसमध्ये असलेल्या पदांसाठी अर्ज करताना तुम्हाला indiapostgdsonline.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

Age Limit For Post Office Bharti

वयोमर्यादा

पोस्ट ऑफिसमध्ये असलेल्या पदांसाठी वयोमर्यादा ही कमीत कमी १८ ते ४० वयोगटापर्यंत आहे. शिवाय अर्ज करताना १०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha News : अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसमध्ये सीटवर बसण्यावरून वाद; तरुणाकडून प्रवाशावर ब्लेडने सपासप वार

Viral Video: मी आता आझाद झालोय! घटस्फोटाच्या आनंदात पठ्ठ्याची दुधाने अंघोळ, व्हिडिओ व्हायरल

Stunt Artist Raju Death : सिनेमाच्या सेटवर मोठी दुर्घटना; प्रसिद्ध कलाकाराचा जागीच मृत्यू

प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं; संभाजी ब्रिगेड आक्रमक

युतीसाठी ठाकरेसेनेचं रोखठोक,ठाकरेंचा चेंडू शिवतीर्थच्या कोर्टात,राज ठाकरेंचे मौन कधी सुटणार?

SCROLL FOR NEXT