Reliance Jio 
बिझनेस

Reliance Jio: 91 ते 299 रुपयांमधील स्वस्त रिचार्ज प्लान! मिळेल अनिलिमिटेड डेटा आणि इतर फायदे

Reliance Jio: रिलायन्स सर्वात स्वस्त प्लान कोणते आहेत, त्याविषयी आपण माहिती घेऊ. या रिचार्जची वैधता 28 दिवसांपर्यंत असणार आहे.

Bharat Jadhav

स्वस्त किमतीमधील रिचार्ज प्लानचा शोधत असाल तर जिओने तुमच्यासाठी नवीन प्लान आणले आहेत. हे रिचार्ज एका महिन्याच्या वैधतेसह येतात. रिलायन्स जिओकडून अनेक प्लान आणले जात असून यात वेगवेगळी वैधता आणि सर्विस बेनिफिट्स मिळतात. आज आपण रिलायन्स जिओचे काही स्वस्त प्लान जाणून घेणार आहोत. हे रिचार्ज प्लान २५० रुपयांच्या आतमध्ये येतात.

28 दिवसांच्या वैधतेच्या रिचार्ज प्लानला मासिक प्लान म्हटलं जातं. ते रिचार्ज करून, वापरकर्ते सलग 28 दिवस कॉलिंग, डेटा आणि इतर फायदे मिळतात. किमत आणि वैधतेसह बेनिफिट्सही वेगवेगळे असतात. जिओने कोणते स्वस्त तीन प्लान आणले आहेत. त्याविषयी जाणून घेऊ.

रिलायन्स जिओचा 299 रुपयांचा प्लान सुमारे 1 महिन्याच्या वैधतेसह येतो. त्याची वैधता 28 दिवस आहे. युझर्सला दररोज 1.5 GB डेटा, 100 SMS आणि अनलिमिडेट कॉलिंगची सुविधा मिळत असते. या प्लानसोबत युझर्सला जिओ टीव्ही, जिओ क्लाउड आणि जिओ सिनेमेचा लाभ मिळेल.

जिओ एक प्लान 249 रुपयांमध्ये मिळतो. यात युझर्सला 28 दिवसांची वैधता मिळते. शिवाय दररोज 1 जीबी डेटा आणि 100 एसएमएस फ्री मिळत असतो. प्लानसह अनलिमिडेट डेटा मिळत असतो. यासह जिओ अॅप्सचे बेनिफिट मिळत असते. युझर्स जिओ सिनेमा, जिओ टीव्ही आणि जिओ क्लाउडचा फायदा मिळत असतो.

जिओचा 91 रुपयांचा रिचार्ज

जिओचा 91 रुपयांचा प्लान हा 28 दिवसांच्या वैधतेसह येत असतो. यात युझर्सला सर्व नेटवर्कवर अनिलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळत असते. प्लानसह एकूण 50 एसएमएसची सुविधा मिळत असते. यासह एकूण 3 जीबी डेटाचा फायदा मिळत असतो. प्लानसह दररोज 100 एमबी डेटा आणि 200एमबी एक्स्ट्रा डेटा दिला जात आहे. युझर्स 5 G चा लाभे घेऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT