Petrol Diesel Prices  Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate Today: देशात पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर; मुंबई पुण्यासह तुमच्या शहरातील आजचा भाव जाणून घ्या

Siddhi Hande

देशात रोज सकाळी ६ वाजता इंधन कंपन्या पेट्रोल डिझेलचे नवे दर अपडेट करत असतात. पेट्रोल डिझेलच्या भावात गेल्या काही दिवसांपासून काहीही बदल झालेला नाही. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे भाव ६५ पैशांनी कमी करण्यात आले होते. त्यानंतर हे भाव स्थिर आहेत. तर सीएनजीचे भाव १.५० रुपयांनी कमी झाले आहेत.

पेट्रोल डिझेलचे भाव हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किंमतीवर अवलंबून असतात.ब्रेंट क्रूड ऑइल ८५.७३ डॉलरवर विकली जात आहे. तर WTI क्रूड ऑइल ८२.७२ डॉलरवर विकले जात आहे.चला तर मग जाणून घेऊया पेट्रोल डिझेलचे भाव.

महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे भाव

दिल्लीत पेट्रोलची किंमत ९४.७२ रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलचे भाव ८७.६२ रुपये आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत १०३.४४ रुपये आहे तर डिझेलची किंमत ८९.९७ रुपये प्रति लिटर आहे. कोलकत्त्यात पेट्रोलची किंमत १०४.९५ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९१.७६ रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईत पेट्रोलची किंमत १००.८५ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९२.४३ रुपये आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत

पुण्यात पेट्रोलची किंमत ०१३.७६ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९०.२९ रुपये प्रति लिटर आहे.ठाण्यात पेट्रोलची किंमत १०३.८९ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९०.४० रुपये प्रति लिटर आहे. नाशिकमध्ये पेट्रोलची किंमत १०४.०९ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९०.६२ रुपये आहे. नागपूरमध्ये पेट्रोलची किंमत १०४.११ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.६७ रुपये प्रति लिटर आहे.कोल्हापूरमध्ये पेट्रोल १०४.१७ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९०.७२ रुपये प्रति लिटर आहे. अहमदनगरमध्ये पेट्रोल डिझेलची किंमत १०४.५३ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१.०६ रुपये आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT