Diesel  Saam tv
बिझनेस

Petrol Diesel Price (7th August): पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी घसरण; वाचा तुमच्या शहरातील नवे दर

Petrol Diesel Price Today 7th August 2023: आज WTI क्रूड ०२.३ ने वाढले असून ८३.०५ प्रति बॅरलने विकले जात आहे.

Ruchika Jadhav

Petrol Diesel Price: दररोज सकाळी ७ वाजता सरकारी तेल कंपन्या पेट्रोल- डिझेलच्या किंमती जाहीर करतात. जागतीक बाजारपेठेत सातत्याने कच्च्या तेलाच्या किंमतीत बदल होताना दिसतो आहेत. आज WTI क्रूड ०२.३ ने वाढले असून ८३.०५ प्रति बॅरलने विकले जात आहे. चार प्रमुख महानगरांमधील पेट्रोल -डिझेलच्या दरांमध्ये फार बदल झालेला नाही. (Latest Marathi News)

नोएडामध्ये पेट्रोल ९६.९२ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. तर डिझेल ९०.०८ रुपये प्रति लिटर आहे. बिहारमध्ये पेट्रोल ७६ पैशांनी स्वस्त झालं आहे. तर डिझेलचे दर ७१ पैशांनी घसरले आहेत. उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊमध्ये देखील पेट्रोल १४ पैशांनी स्वस्त झालं आहे. पेट्रोल ९६.४३ रुपये तर डिझेल १३ पैशांनी स्वस्त होऊन ८९.६३ रुपयांनी विकले जात आहे. गोरखपूरमध्येही पेट्रोल-डिझेलच्या किंमती घसरल्या आहेत. पेट्रोल ६ पैशांनी स्वस्त होऊन ९६.८१ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८९.९९ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

चार प्रमुख महानगरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर

नवी दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये प्रति लिटर, डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर

कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये, डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

मुंबईत (Mumbai) पेट्रोल 106.31 रुपये, डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये, डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

असे तपासा तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर

शहरे आणि राज्यानुसार पेट्रोल-डिझेलच्या किमती निश्चित केल्या जातात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तुमच्या शहराची नवीनतम किंमत जाणून घ्यायची असेल, तर तुम्ही एसएमएसद्वारेच तपासू शकता. जर तुम्ही इंडियन ऑइलचे ग्राहक असाल तर इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी RSP<deलर कोड> लिहा आणि ९२२४९९२२४९ वर मेसेज पाठवा.

तर, BPCL ग्राहकांना डीलर कोड> 9223112222 नंबरवर पाठवावा लागेल आणि HPCL ग्राहकांना HPPRICE <डीलर कोड> 9222201122 क्रमांकावर पाठवावा लागेल. यानंतर, काही मिनिटांत कंपनी तुम्हाला शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर पाठवेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ilkal Saree Designs For Women: इल्कल साड्यांचे लेटेस्ट न्यू कलेक्शन, हे 5 पॅटर्न्स नक्की आवडतील

रोज न चुकता आवळ्याचा रस प्या, केस होतील लांबच लांब

Snoring : झोपेत का घोरतात? काय आहेत कारणे, ती किती गंभीर?

Car Dashboard : कारच्या डॅशबोर्डवर लागणाऱ्या पिवळ्या लाईटचा अर्थ काय असतो?

Mumbai : वन डे ट्रिप पण मजा-मस्ती डबल, मुंबईपासून फक्त १ तासावर आहे 'हे' सुंदर डेस्टिनेशन!

SCROLL FOR NEXT