प्रत्येक व्यक्तीला पैशाची गरज ही असतेच.जेव्हा एखाद्या वेळी मोठ्या प्रमाणाता पैशाची गरज भासते तेव्हा व्यक्ती पर्सनल लोनचा पर्याय निवडतो.
काही कामांसाठी तुम्हाला पर्सनल लोन घेण्याची गरज भासते. पर्सनल लोन घेताना नेहमी काही गोष्टींनी काळजी घ्यायला हवी.
पर्सनल लोन घेताना सर्वात आधी व्याजदर चेक करा. पर्सनल लोनचे व्याजदर तुम्हाला परवडणार आहे की नाही याची खात्री करुन घ्या.
याचसोबत पर्सनल लोन घेताना सिबिल स्कोर नक्की चेक करा. जर तुमचा सिबिल स्कोर चांगला नसेल तर तुम्हाला लोन मिळणार नाही.
पर्सनल लोन घेताना नेहमी विविध बँकांच्या लोनची पॉलिसी चेक करा. वेगवेगळ्या बँकाचे व्याजदर चेक करा. त्यात तुम्हाला व्याजदर परवडणारे वाटेल त्याच बँकेकडून लोन घ्या.
पर्सनल लोन कधीच ब्रोकरच्या मदतीने घेऊ नये. बँकेकडून पर्सनल लोन घेणे हे जास्त सोयीचे आणि सुरक्षिततेचे असते. याचसोबत महिन्याचा ईएमआय किती भरावा लागेल, याची माहिती घ्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.