SBI Bank Job Saam Tv
बिझनेस

SBI Bank Job: सरकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, मिळणार भरघोस पगार; कुठे आणि कसा कराल अर्ज? जाणून घ्या

SBI Bank Recruitment 2024: बँकिंग क्षेत्रात नोकरीस इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी आहे.

Manasvi Choudhary

बँकेत नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. SBI बँकमध्ये नोकरीची संधी आहे. बँकिंग क्षेत्रात नोकरीस इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना अधिकृत वेबसाईटवरून अर्ज करता येतो.SBI बँककेडून भरती सुरू करण्यात आली आहे.

SBI बँकेमध्ये नोकरी करणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे.SBI बँकेत एकूण 1511 जागासांठी ही भरती करण्यात येणार आहे. डेप्युटी मॅनेजर,असिस्टंट मॅनेजर या पदासांठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्विकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑक्टोबर 2024 आहे.

www.majhinaukri.in/sbi-so-bharti B.Tech/B.E./M.Tech/M.Sc या साईटवरून जाऊन तुम्हाला भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती मिळेल. याच साईटवर तुम्हाला अर्ज करण्याची पद्धत दिली आहे. ही भरती प्रक्रिया ६ पदासांठी सुरू आहे.

1 डेप्युटी मॅनेजर (Project Management & Delivery)

2 डेप्युटी मॅनेजर (Infra Support & Cloud Operation)

3 डेप्युटी मॅनेजर (Networking Operations)

4 डेप्युटी मॅनेजर (IT Architect )

5 डेप्युटी मॅनेजर (Information Security )

6 असिस्टंट मॅनेजर (Assistant Manager)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डान्सरचा धांगडधिंगा, कारवाईचा बडगा; निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह 8 डान्सर्सवर गुन्हा

Fact Check: मंदिर पाडलं, हनुमान हलेना? 1000 वर्षांपूर्वीची प्राचीन मूर्ती असल्याचा दावा?

Vidyanand Bapat : विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्या संतोष चव्हाणचा जामीन फेटाळला

Manoj Jarange vs Maharashtra Government: शिंदे गटाच्या 5 मंत्र्यांचा जरांगेंवर हल्लाबोल; मराठा आरक्षणाचं आंदोलन चिघळणार?

Good News: 21,000 पगार अन् तगडा बोनस मिळणार, कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT