LIC Scheme Saam tv
बिझनेस

LIC Scheme: LIC ची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् महिन्याला १०,८८० रुपयांची पेन्शन मिळवा

LIC Smart Pension Scheme: एलआयसी स्मार्ट पेन्शन योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळणार आहे. या योजनेत तुम्हाला १०,८८० रुपयांची पेन्शन मिळते.

Siddhi Hande

LIC स्मार्ट पेन्शन प्लान

एकदा गुंतवणूक करा अन् हजारो रुपयांची पेन्शन मिळवा

दर महिन्याला मिळणार १०,८८० रुपये

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी म्हणजे एलआयसी. एलआयसीमधील गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरते. एलआयसीच्या अनेक योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर चांगला परतावा मिळतो. एलआयसीच्या स्मार्ट पेन्शन स्कीममध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला महिन्याला हजारो रुपयांची पेन्शन मिळणार आहे. अशीच एक योजना म्हणजे एलआयसी स्मार्ट पेन्शन स्कीम. या योजनेत तुम्हाला फक्त एकदा गुंतवणूक करायची आहे.

एकदा गुंतवणूक करा आयुष्यभर पेन्शन मिळवा

एलआयसी स्मार्ट पेन्शन प्लान ही एक खूप चांगली योजना आहे. या योजनेत तुम्हाला गॅरंटीड रिटर्न मिळतो. या योजनेत तुम्हाला नियमित पेन्शन मिळते.ही एक नॉन लिंक्ड आणि नॉन पार्टिसिपेटिंग एलआयसी प्लान आहे. या योजनेत शेअर मार्केट संबंधित कोणतीही रिस्क नसते. या योजनेत तुम्ही १ लाख रुपयांची अॅन्युटी खरेदी करु शकतात. जास्तीत जास्त कितीही रुपये गुंतवू शकतात.

एलआयसी स्मार्ट पेन्शन योजनेत (LIC Smart Pension Plan) तुम्हाला फिक्स्ड डिपॉझिट जमा करायचे आहेत. या योजनेत सिंगल आणि जॉइंट अकाउंट उघडता येते.या योजनेत पॉलिसीधारक मासिक, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक आधारावर पेन्शन मिळते. या योजनेत पेन्शन दरवर्षी ३ टक्के, ६ टक्के दर वाढवू शकतात. या योजनेत तुम्ही मृत्यूच्या वेळी पैसे परत मिळवण्याचाही ऑप्शन निवडू शकतात.

एलआयसी स्मार्ट पेन्शन योजनेत तुम्ही दर महिन्याला १०,००० रुपये पेन्शन मिळते. या योजनेत तुम्ही जर एकावेळी २० लाख रुपये गुंतवायचे आहेत. या योजनेत तुम्हाला १,३६,००० रपये मिळणार आहे. या योजनेत तुम्हाला सहामाही आधारावर ६६,६४०, तिमाही आधारावर ३२,९८० रुपये मिळणार आहे. जर तुम्ही मासिक पेन्शनचा ऑप्शन निवडला तर १०,८८० रुपये मिळणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अनैतिक संबंधांचा भयंकर शेवट, वहिनीनं दीराला ऊसाच्या शेतात बोलावलं; रागाच्या भरात गुप्तांग कापलं, धक्कादायक कारण

Mukhyamantri Mahila Rojgar Yojana : 1.81 कोटी महिलांच्या बँक खात्यात कधी पैसे येणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

Maharashtra News Live Update: विकास लवांडे आणि शरद पवारांची फोनवरून चर्चा

Thalapathy vijay To be a next CM : शेवटी 'विजय' झालाच! थलापती होणार तमिळनाडूचे पुढचे मुख्यमंत्री, दिवसभरात काय काय घडलं?

Ruchak Yog: 11 मे रोजी मंगळाच्या गोचरने बनणार रूचक राजयोग; या ३ राशी अचानक होणार गडगंज श्रीमंत

SCROLL FOR NEXT