Gold Silver Rate (4th August) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Rate (4th August): धडामधूम! सोन्याचा भाव गडगडला; चांदीलाही उतरती कळा, जाणून घ्या आजचा भाव

Today's 4th August Gold Silver Rate In Maharashtra : सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (4th August):

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ झाली होती. परंतु सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या भावात सातत्त्याने चढ-उतार होत असते.

अमेरिकन डॉलरमुळे सोन्या-चांदीच्या भावात चढ-उतार होताना पाहायला मिळत आहे. परंतु, आज सोन्या-चांदीच्या भावात घसरण झाली आहे. जाणून घेऊया आज १० ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील.

1. आजचा सोन्याचा भाव

बुलियन मार्केटच्या वेबसाइट्सनुसार काल सोन्याचा (Gold) भावात किंमत ५९,३३० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. तर आज २४ कॅरेटसाठी ५९,३१० रुपये मोजावे लागतील. मागच्या दोन दिवसांत जवळपास ५०० रुपयांनी घसरला आहे.

2. चांदीचा भाव

बुलियन मार्केटच्या वेबसाइटनुसार, काल चांदीची किंमत ही ७२,७२० रुपये प्रति किलोने विकली गेली तर आज चांदी ७२,३७० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.

3. तुमच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये (Mumbai) २४ कॅरेट सोन्याची किंमत ५९,३१० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,३१० रुपये असेल. नागपूरमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,३१० रुपये इतका असेल.

4. हॉलमार्कचे (Hallmark) सोनं कसे खरेदी कराल?

सोनं (Gold) खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, अन् १ वर्षाने आयुष कोमकरची हत्या

Shocking : संतापजनक! मुलाच्या हव्यासापोटी जन्मदात्याने मुलीला संपवलं; बिहार हादरलं

चांदीच्या पालखीतून निघाला पुण्याचा पहिला मानाचा कसबा गणपती|VIDEO

'...नाहीतर तुझे डोळे बाहेर काढेन' प्रसिद्ध कंटेट क्रिएटरच्या ब्लाऊजकडे पाहत राहिला, बस प्रवासात आजोबाचा प्रताप

Sunita Ahuja: ४० वर्ष सोबत राहणं सोपी गोष्ट...; गोविंदासोबत घटस्फोटाच्या अफावांवर पत्नी सुनीता आहुजा स्पष्टचं बोलली

SCROLL FOR NEXT