Petrol Diesel Rate Today Saam TV
बिझनेस

Petrol Diesel Rate Today: मुंबई-पुण्यासह दिल्लीत पेट्रोल-डिझेलच्या दरात घट? तुमच्या शहरातील आजचा भाव काय?

Petrol Diesel Rate 28th May 2024: पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचा थेट परिणाम त्यांच्या बजेटवर होतो. पेट्रोल-डिझेलच्या किंमती मात्र काही दिवस झाले स्थिर आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्या भारताचा विकास मोठ्या प्रमाणावर होत आहे. अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय व्यवहार होताना दिसून येत आहेत. भारतातील अनेक लहानापासून ते मोठ्या वस्तूचे उत्पादन देशविदेशात होत आहेत. अनेकदा अनेक आंतरराष्ट्रीय व्यवहाराचा परिणाम भारतातील अनेक गोष्टीवर होत असतो. त्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती.

आपल्याला प्रत्येक शहरापासून विविध भागात वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते. काही वयक्तिक काम असो वा ऑफिसला जाण्यासाठी खाजगी वाहनांचा वापर करण्यात दररोज करण्यात येतो. मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या सततच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र मोठ्या प्रमाणात फटका बसतो. दरदिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किंमती जाहीर होत असतात.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत निवडणुकाच्या(election) तारखा जाहीर होण्यापासून काहीही फरक पडलेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरावरुन पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरविले जातात. गेल्या काही आठवड्यांपासून पेट्रोल डिझेलचे भाव स्थिक आहेत. चला तर जाणून घेऊयात देशातील काही शहरातील पेट्रोल डिझेलचे दर.

महानगरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे भाव

दिल्ली शहरात पेट्रोल ९४.७२ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८७.६२ रुपये प्रति लीटर आहे. तसेच मुंबई (Mumbai) शहरात पेट्रोलची किंमत १०४.२१रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९२.१५ रुपये प्रति लीटर आहे तसेच कोलकत्तामध्ये पेट्रोलची किंमत १०३.९४ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९०.७६ रुपये प्रति लीटर असून चेन्नईत आजचे दर १००.७५ आणि डिझेल ९२.३४ रुपये प्रति लिटरने विकलं जात आहे.

राज्यातील काही शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव

पुणे (Pune)

पेट्रोल १०४.८१ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९१ .३१ रुपये / प्रति लिटर

नाशिक(Nashik)

पेट्रोल १०४.०४ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९०.५७ रुपये / प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल १०३.९६ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९०.५२ रुपये / प्रति लिटर

छत्रपती संभाजी नगर

१०४.३८ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९१.६२ रुपये / प्रति लिटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paranda Fort History: दारूगोळ्याचे भांडार अन् स्थापत्यकलेचा अद्भुत नमुना, परंडा किल्ल्याचा इतिहास वाचा

Box office collection: 'कंतारा १' ने पार केला ५०० कोटींचा टप्पा; 'सनी संस्कार...'च्या कमाईत घट, कलेक्शनचा आकडा किती?

Singada Benefits : शिंगाडे संजीवनीपेक्षा कमी नाही; ५ फायदे वाचून व्हाल चकीत, आजच आहारात करा समावेश

Maharashtra Live News Update : दिवाळीनिमित्त पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल

New Flyover: गुड न्यूज! मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, कुर्ला ते घाटकोपरपर्यंत तयार होणार उड्डाणपूल

SCROLL FOR NEXT