Home loan Insurance Saam Tv
बिझनेस

Home loan Insurance : गृहकर्जासोबत इन्शुरन्स घेणे का गरजेचे? याचा फायदा कसा होतो? जाणून घ्या

Home Insurance: परंतु घर घेताना आपल्याला विमा पॉलिसी घेतो ज्यामुळे गृहकर्जाशी संबंधित जोखमीपासून संरक्षण होते.

कोमल दामुद्रे

Home Loan Tips :

स्वत:चे घर असावे असे प्रत्येकाला वाटते. परंतु, वाढती महागाई पाहाता घर खरेदी करताना आपल्या नाकी नऊ येतात. महागाईमुळे घरच्या किमती या गगनाला भिडल्या आहेत.

घर खरेदी करताना सगळ्यात आधी विचार येतो तो लोन घेण्याचा. लोन घेतल्यानंतर त्याचे EMI हप्ते कसे फेडायचा यावरही आपण विचार करतो. परंतु घर घेताना आपल्याला विमा पॉलिसी घेतो ज्यामुळे गृहकर्जाशी संबंधित जोखमीपासून संरक्षण होते. यासाठी तुम्हाला कर्जाच्या करारानुसार विमा घेता येऊ शकते. याचा विमाचा फायदा कसा होतो जाणून घेऊया. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. विमा घेतल्यानंतर घरमालाकांसाठी आर्थिक संरक्षण

गृहकर्ज विम्याला मॉर्टगेज इन्शुरन्स (Insurance) किंवा मॉर्टगेज प्रोटेक्शन इन्शुरन्स असेही म्हणतात. अचानक मृत्यू झाल्यानंतर कर्जाची परतफेड करताना या विम्याचा फायदा होतो. हा विमा घेताना कर्जाच्या कालावधीपर्यंत खरेदी करता येतो. विम्याची किंमत (Price) कर्जाची रक्कम, कर्जाचा कालावधी, कर्जदाराचे वय आणि आरोग्य (Health) यावर अवलंबून असते.

2. मालमत्ता विमा

भारताता गृहकर्ज घेताना मालमत्ता विमा घेणे गरजेचे आहे. यामध्ये फक्त कर्जदारांना विमा कंपनी निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. यासाठी ते कोणत्याही कंपनीकडून कव्हरेज घेऊ शकता. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मते, गहाण ठेवलेल्या मालमत्तेला आग, पूर, भूकंप आणि इतर संकटांपासून रक्षण करते.

3. विम्याचा फायदा

एसबीआय होम लोन पोर्टलनुसार, लाइफ इन्शुरन्स कंपनीद्वारे मुदत विमा उत्पादन ऑफर केले जाते. तसेच यामध्ये आर्थिक कव्हरेज प्रदान करते. या दरम्यान विमाधारकाचा मृत्यू झाल्यास लाभार्थीला मृत्यू लाभ दिला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Accident News : समृद्धी महामार्गावर एका रात्रीत चार अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! ५ वर्षात मिळणार ५ लाखांचं व्याज; वाचा सविस्तर

Lifestyle: हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्यामागे आपल्या 'या' घाणेरड्या सवयी कारणीभूत; धोका कोणाला जास्त?

Accident News : घंटागाडीची दुचाकीला धडक, गाडीचा जागीच चक्काचूर

SCROLL FOR NEXT