Gold Price Today saam tv
बिझनेस

Gold Price Today: खूशखबर…! आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दरात मोठी घसरण; पाहा १ ग्रॅमचा भाव

Gold Price Today: लग्नसराईचा काळ येणार असून आज म्हणजेच ११ नोव्हेंबर रोजी सोन्याचा भाव घसरल्याचं पाहायला मिळतंय. पाहूयात सोन्याच्या दरात किती घसरण झाली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

दिवाळीनंतर सोन्याच्या दरात चढ-उतार होताना दिसत होता. मात्र आज आठवड्याच्या सुरुवातीला लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. लग्नसराईचा काळ येणार असून आज म्हणजेच ११ नोव्हेंबर रोजी सोन्याचा भाव घसरल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे जर तुम्ही सोन्याचे दागिने विकत घेण्याचा विचार करत असाल तर आजच बाहेर पडा. पाहूयात सोन्याच्या दरात किती घसरण झाली आहे.

Goodreturns वेबसाईटनुसार, सोमवारी सोन्याच्या दरात घसरण झालीये. यावेळी 24 कॅरेट सोन्याच्या दरात 6000 रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी घसरण पाहायला मिळतेय. यामुळे 100 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 7,95,100 रुपयांवरुन 7,89,100 रुपये इतका झाला आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात 600 रुपयांची घसरण झालीये.

22 कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • 22 कॅरेट 1 ग्रॅम सोनं आज 7,235 रुपयांना विकलं जात आहे.

  • 22 कॅरेट 8 ग्रॅम सोनं आज 57,880 रुपयांवर आहे.

  • 10 ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 72,350 रुपये इतका आहे.

  • तर 100 ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,23,500 रुपये इतका आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • 24 कॅरेट 100 ग्रॅम सोनं 7,89,100 रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • 10 ग्रॅम सोन्याचा भाव आज 78,910 रुपये इतका आहे.

  • 8 ग्रॅम सोन्याचा भाव आज 63,128 रुपये इतका आहे.

  • 1 ग्रॅम सोनं 7,891 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांतील १ ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घेऊ

लखनऊ

  • 22 कॅरेट सोनं - 7,235 रुपये

  • 24 कॅरेट सोनं - 7,891 रुपये

जयपूर

  • 22 कॅरेट सोनं - 7,235 रुपये

  • 24 कॅरेट सोनं - 7,891 रुपये

नवी दिल्ली

  • 22 कॅरेट सोनं - 7,235 रुपये

  • 24 कॅरेट सोनं - 7,891 रुपये

पुणे

  • 22 कॅरेट सोनं - 7,220 रुपये

  • 24 कॅरेट सोनं - 7,876 रुपये

लुधियाना

  • 22 कॅरेट सोनं - 7,235 रुपये

  • 24 कॅरेट सोनं - 7,891 रुपये

नागपूर

  • 22 कॅरेट सोनं - 7,220 रुपये

  • 24 कॅरेट सोनं - 7,876 रुपये

चंदीगढ

  • 22 कॅरेट सोनं - 7,235 रुपये

  • 24 कॅरेट सोनं - 7,891 रुपये

सूरत

  • 22 कॅरेट सोनं - 7,225 रुपये

  • 24 कॅरेट सोनं - 7,881 रुपये

नाशिक

  • 22 कॅरेट सोनं - 7,223 रुपये

  • 24 कॅरेट सोनं - 7,879 रुपये

अयोध्या

  • 22 कॅरेट सोनं - 7,235 रुपये

  • 24 कॅरेट सोनं - 7,891 रुपये

मुंबई

  • 22 कॅरेट सोनं - 7,220 रुपये

  • 24 कॅरेट सोनं - 7,876 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT