Gold Silver Rate (26th December 2023) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Rate (26th December 2023): सोन्याच्या भावात झळाळी, चांदीच्या दरातही वाढ; मुंबई-पुण्यात आजचा दर किती?

Today's (26th December 2023) Gold Silver Rate In Maharashtra: ४ डिसेंबरला सोन्याच्या भावाने उच्चांकाची पातळी गाठली होती. अशातच ख्रिसमस आणि नवीन वर्षात अनेकांचा कल हा सोने खरेदीवर असतो. मागच्या आठवड्याच्या तुलनेत सोन्याच्या किमतीत काही प्रमाणात सुधारणा पाहायला मिळाली आहे.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (26th December 2023):

अवघ्या काही दिवसात डिसेंबर महिना संपेल. अशातच या वर्षी सोन्याच्या भावात सतत चढ-उतार पाहायला मिळाली आहे. ऐन खरेदीच्या काळात सोन्याचे भाव वाढल्याने खरेदीदारांना टेन्शन आले आहे.

४ डिसेंबरला सोन्याच्या भावाने उच्चांकाची पातळी गाठली होती. अशातच ख्रिसमस आणि नवीन वर्षात अनेकांचा कल हा सोने (gold) खरेदीवर असतो. मागच्या आठवड्याच्या तुलनेत सोन्याच्या किमतीत काही प्रमाणात सुधारणा पाहायला मिळाली आहे.

आज सोन्याच्या किमतीत २४ कॅरेटनुसार २२० रुपयांनी वाढ झाली होती. तर चांदीच्या भावात १ किलोनुसार ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. जाणून घेऊया मुंबई-पुण्यातील आजचा भाव

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,८५५ रुपये मोजावे लागणार आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६३,८६० रुपये मोजावे लागणार आहे. तसेच चांदीच्या किमतीही (Price ) वाढत झालेली पाहायला मिळाली आहे. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७९,५०० रुपये मोजावे लागतील. (Gold Silver Price Today In Marathi)

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती?

  • मुंबई - ६३,७१० रुपये

  • पुणे - ६३,७१० रुपये

  • नागपूर - ६३,७१० रुपये

  • नाशिक - ६३,७१० रुपये

  • ठाणे - ६३,७१० रुपये

  • अमरावती - ६३,७१० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT