Gold Price  Saam TV
बिझनेस

Today Gold Rate : १० तोळं सोन्याचे दर ५००० रूपयांनी वाढले, आजचे भाव काय? जाणून घ्या सविस्तर

Today Gold Rate (8 july 2025): सोन्याच्या भावात गेल्या अनेक दिवसांपासून चढ-उतार होत आहे. आज सोन्याचे दर जवळपास प्रति तोळ्यामागे ५०० रुपयांनी वाढले आहे. सोन्याचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र फटका बसत आहे.

Manasvi Choudhary

मागील अनेक दिवसांपासून सोने- चांदीच्या भावामध्ये मोठी वाढ झालेली आहे. जून महिन्यात सोने - चांदी खरेदी करणाऱ्यांमध्ये घट झालेली पाहायला मिळाली. सोने- चांदीच्या भावामध्ये वाढ झाल्याने ही घट झाली होती. अनेक जण सोने खरेदी करत नाही आहेत. अशातच आता काही दिवसांत सणा-सुदीच्या दिवसांना सुरूवात होणार आहे. यानुसार आजचे सोना- चांदीचे दर किती आहेत हे जाणून घेऊया.

जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किंमतीला नवीन झळाळी मिळाली आहे. आज सोन्याच्या किंमतीत वाढ झाली असून चांदीचे दर स्थिर आहेत. (Gold Silver price)

सोन्याचे भाव:

२२ कॅरेट सोने

सध्या १ ग्रॅम सोन्याची किंमत ९,०६० रूपये आहे. तर १० ग्रॅम सोन्याची किंमत ९०,६०० आहे. १० ग्रॅम म्हणजे १ तोळा सोन्याची किंमत आहे एक तोळा सोन्यांच्या किंमतीत ५०० रूपयांनी वाढ झाली आहे. १० तोळा सोन्याचे दर ५००० रूपयांनी वाढले आहे.

२४ कॅरेट सोन्याची किंमत

सध्या १ ग्रॅम सोन्याची किंमत ९, ८८४ रूपये आहे. तर १० ग्रॅम सोन्याची किंमत ९८,८४० आहे. १० ग्रॅम म्हणजे १ तोळा सोन्याची किंमत आहे एक तोळा सोन्यांच्या किंमतीत ५०० रूपयांनी वाढ झाली आहे.

१८ कॅरेट सोन्याची किंमत

सध्या १ ग्रॅम सोन्याची किंमत ७,४१३ रूपये आहे. तर १० ग्रॅम सोन्याची किंमत ७४,१३० आहे. १० ग्रॅम म्हणजे १ तोळा सोन्याची किंमत आहे एक तोळा सोन्यांच्या किंमतीत ४१० रूपयांनी वाढ झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऑक्टोबर - नोव्हेंबरचा हप्ता एकत्र मिळणार? लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर

Maharashtra Live News Update: निवडणुकांमुळे नागपुरात होणारं हिवाळी अधिवेशन १० दिवस पुढे जाण्याची शक्यता

Accident : खडीने भरलेल्या ट्रकची प्रवासी बसला जोरात धडक, २० जणांचा जागेवरच मृत्यू, अनेकजण जखमी

3 November 2025 Rashi Bhavishay: करिअर अन् आर्थिक स्थिती सुधारणार, तुमच्या राशीसाठी आजचा दिवस कसा?

Pancreatic Cancer: तुमच्या पायात दिसतोय का 'हा' बदल? जीवघेण्या कॅन्सरची असू शकते लक्षण, तज्ज्ञांनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT