Gold Silver Rate (31st January 2024) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Rate (31st January 2024): अर्थसंकल्पापूर्वी सोने-चांदीचा भाव वधारला; तुमच्या शहरातील आजचा भाव काय? जाणून घ्या

Today's (31st January 2024) Gold Silver Rate In Maharashtra: १ फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यापूर्वीच सोन्या-चांदीच्या भावात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात पतझड पाहायला मिळाली आहे.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (31st January 2024):

१ फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यापूर्वीच सोन्या-चांदीच्या भावात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात पतझड पाहायला मिळाली आहे.

मागच्या दोन दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. अर्थसंकल्पापूर्वी सोन्याचे भाव वाढल्याने खरेदीदारांना अधिकचे पैसे मोजावे लागतील.

अर्थमंत्रालयाने काही दिवसांपूर्वी सोन्या (Gold)-चांदीच्या आयाती शुल्कावर १५ टक्क्यांनी वाढ केली आहे. तसेच देशातंर्गत सोन्याच्या दरात वाढ होताना दिसून येत आहे. अमेरिकन बाजारात देखील सोन्याचे भाव अस्थिर झालेले पाहायला मिळाले आहे. सोन्याची किंमत बाजारातील मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून असते. जाणून घेऊया महाराष्ट्रासह मुंबई-पुण्यातील आजचा भाव

आज गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,८१५ रुपये (Price) मोजावे लागणार आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६३,४२० रुपये मोजावे लागतील. आज सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. तसेच आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७६,५०० रुपये मोजावे लागतील. (Gold Silver Price Today In Marathi)

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (Gold Rate Today)

  • मुंबई- ६३,२७० रुपये

  • पुणे - ६३,२७० रुपये

  • नागपूर - ६३,२७० रुपये

  • नाशिक - ६३,३०० रुपये

  • ठाणे - ६३,२७० रुपये

  • अमरावती - ६३,२७० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : एकनाथ शिंदे ४००० मतांनी आघाडीवर

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या आदमापूर येथे गोळीबार; पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT