Gold Silver Rate (13th January 2024) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Rate (13th January 2024): मकर संक्रांतीपूर्वीच सोनं महागलं, चांदीच्या दरातही वाढ; जाणून घ्या आजचा भाव

Today's (13th January 2024) Gold Silver Rate In Maharashtra: जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सोन्याची पतझड पाहायला मिळाली. अवघ्या दोन दिवसांवर मकर संक्रांती असतानाच सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झालेली पाहायला मिळाली आहे.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (13th January 2024 ):

जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सोन्याची पतझड पाहायला मिळाली. अवघ्या दोन दिवसांवर मकर संक्रांती असतानाच सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झालेली पाहायला मिळाली आहे.

काल सोन्याच्या भावात ८८० रुपयांनी घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. तब्बल दहा दिवसानंतर सोन्याच्या भाव कमी झाला आहे. मागील वर्षाच्या डिसेंबर महिन्यात सोन्याच्या भावाने उच्चांकाची पातळी ओलांडली होती. नवीन वर्षाच्या पहिल्या दोन दिवशी सोन्याच्या किमती वाढल्या होत्या.

मागील दहा दिवसांत सोने (Gold) १३०० रुपयांनी तर चांदी ३१०० रुपयांनी घसरली आहे. अशातच आज सोन्याच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या वर्षी सोन्या-चांदीचे दर नवीन रेक्रॉड ब्रेक करु शकतात.

आज गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,८१५ रुपये मोजावे लागणार आहे. २२ कॅरेटनुसार सोन्याच्या भावात ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६३,४२० रुपये मोजावे लागतील. आज सोन्याच्या भावात ३२० रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच चांदीच्या किमतीही (Price)वाढल्या आहेत. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७६,५०० रुपये मोजावे लागतील. आज चांदीच्या किमतीत ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. (Gold Silver Price Today In Marathi)

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (Gold Rate Today)

  • मुंबई- ६३,२७० रुपये

  • पुणे - ६३,२७० रुपये

  • नागपूर - ६३,२७० रुपये

  • नाशिक - ६३,३०० रुपये

  • ठाणे - ६३,२७० रुपये

  • अमरावती - ६३,२७० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG, 1st ODI: भारतानं घेतला पराभवाचा बदला; गिल, अक्षर आणि 'सुंदर'च्या खेळीनं टीम इंडियाचा विजय

NDA मध्ये सामील होण्याच्या चर्चेदरम्यान जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; भेटीमागील कारण काय?

MSRTC Bus Fire: खंडाळा घाटात धावत्या पुसद-अकोला एसटी बसला भीषण आग, चालकाच्या प्रसंगावधानाने वाचला 43 प्रवाशांचा जीव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडका; मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सचा परवाना रद्द

Strait of Hormuz : होर्मुझमध्ये आता 'ट्रम्प टॅक्स', जहाजांवर अमेरिका 20% शुल्क लावणार, इराणचा विरोध

SCROLL FOR NEXT