Gold Silver Rate (9th January 2024) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Rate (9th January 2024): सोन्याच्या भावात घसरण, चांदीही चकाकली; जाणून घ्या मुंबई-पुण्यातील आजचा भाव

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (9th January 2024 ):

सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. सोन्याचे भाव प्रत्येक दिवशी बदलत असतात. आज सोन्याच्या किमतीत घसरण झालेली पाहायला मिळाली आहे तर चांदीच्या किमतीत किंचित वाढ झालेली पाहायला मिळाली.

जागतिक स्तरावर धातूंच्या किमतीत घसरण झाली आहे. त्यामुळे घसरणीच्या सराफ बाजारात सोन्याचा (Gold) भाव १०० रुपयांनी कमी झाला आहे. येत्या वर्षात सोन्याचा भाव हा ७२ हजारांचा टप्पा ओलांडू शकतो असे मत व्यक्त करण्यात आले आहे.

फेडरल रिझर्व्हच्या नव्या धोरणामुळे जागतिक पातळीवर सोन्या-चांदीच्या दरावर परिणाम दिसून येत आहे. सोन्याच्या वाढत्या दराचा परिणाम ग्राहकांसह ज्वेलर्सच्या दुकानावर देखील पाहायला मिळत आहे. यामुळे सोने खरेदीदारांचा कल हा कमी प्रमाणात पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने प्रति औंस $2,058 च्या जवळपास आहे. जाणून घेऊया मुंबई (Mumbai) -पुण्याचा आजचा भाव

आज गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज सकाळच्या सत्रानुसार २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,७८५ रुपये मोजावे लागणार आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६३,१०० रुपये मोजावे लागतील. आज सोन्याच्या भावात १०० रुपयांनी घट झालेली पाहायला मिळाली. तसेच चांदीच्या किमतीही (Price)घसरल्या आहेत. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७६,६०० रुपये मोजावे लागतील. (Gold Silver Price Today In Marathi)

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (Gold Rate Today)

  • मुंबई- ६२,९५० रुपये

  • पुणे - ६२,९५० रुपये

  • नागपूर - ६२,९५० रुपये

  • नाशिक - ६२,९८० रुपये

  • ठाणे - ६२,९५० रुपये

  • अमरावती - ६२,९५० रुपये

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मराठवाडा-विदर्भासाठी भाजपचं मायक्रो प्लॅनिंग; शाह - पवारांमध्ये राजकीय कुस्ती

Mumbai Schools Closed Tomorrow : मुंबईत वरुणराजा धो धो बरसला, शहरांतील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

Marathi News Live Updates: नवी मुंबई परतीच्या पावसाचा धुमाकूळ,

Mumbai Rain: मुंबईत 'रेड अलर्ट', पावसामुळे नागरिकांची दाणादाण; लोकल सेवा विस्कळीत, ट्रेनची सद्यस्थिती काय? जाणून घ्या

Laxman Hake : जरांगे पाटील नावाचं लूत भरलेलं घोडं आम्ही वेशीत अडवलं; लक्ष्मण हाके यांची टीका

SCROLL FOR NEXT