Gold Silver Rate Today  Saam TV
बिझनेस

Gold Silver Rate Today : सोने-चांदीचा भाव जोरदार घसरला; वाचा महाराष्ट्रात कितीने स्वस्त झाल्या किंमती

Gold Silver Rate Fall (24 June 2024): सोने- चांदीच्या किंमतीत आज मोठी घसरण झालीये. त्यामुळे गुंतवणूक म्हणून सुद्धा तुम्ही आज सोनं किंवा चांदी खरेदी करू शकता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्या व्यक्तींसाठी आनंदाची बातमी आहे. आज सोने तसेच चांदी दोघांचेही दर खाली घसरले आहेत. सोने- चांदीच्या किंमतीत आज मोठी घसरण झालीये. त्यामुळे गुंतवणूक म्हणून सुद्धा तुम्ही आज सोनं किंवा चांदी खरेदी करू शकता. आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये सोने- चांदीच्या किंमती काय आहेत ते सांगणार आहोत.

या बातमीतून तुम्हाला सोने-चांदीच्या २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेटचा भाव देखील सांगणार आहोत.

२४ कॅरेटच्या आजच्या किंमती

१०० ग्राम सोनं - ७,२५,२०० रुपये

१० ग्राम सोनं - ७२,५२० रुपये

८ ग्राम सोनं - ५८,०१६ रुपये

१ ग्राम सोनं - ७,२५२ रुपये

२२ कॅरेट सोन्याची किंमत

१०० ग्राम सोनं - ६,६४,९०० रुपये

१० ग्राम सोनं - ६६,४९० रुपये

८ ग्राम सोनं - ५३,१९२ रुपये

१ ग्राम सोनं - ६,६४९ रुपये

१८ कॅरेट सोन्याच्या किंमती

१०० ग्राम सोनं - ५,४४,००० रुपये

१० ग्राम सोनं - ५४,४०० रुपये

८ ग्राम सोनं - ४३,५२० रुपये

१ ग्राम सोनं - ५,४४० रुपये

मुंबई आणि पुण्यातला आजचा भाव

मुंबईतला १ ग्राम सोन्याचा भाव

२२ कॅरेट - ६,६३४

२४ कॅरेट - ७,२४२

१८ कॅरेट - ५,४२८

पुण्यातला १ ग्राम सोन्याचा भाव

२२ कॅरेट - ६,६३४

२४ कॅरेट - ७,२४२

१८ कॅरेट - ५,४२८

चांदीच्या किंमती काय आहेत?

आज चांदीचे दर प्रति किलो मागे १०० रुपयांनी कमी झालेत. त्यामुळे बाजारत १ किलो चांदीची किंमत ९१,९०० रुपये इतकी झाली आहे. १०० ग्राम चांदी ९,१९० रुपये. १० ग्राम चांदी ९१९ रुपये आणि ८ ग्राम चांदी ७३५ रुपयांना आज विकली जात आहे.

मुंबई, पुणे, अहमदाबाद, जयपूर, नवी दिल्ली, पटना, इंदौर, सूरत, नागपूर या सर्वच शहरांमध्ये आज प्रति किलो चांदीचा भाव ९१,९०० रुपये इतका आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

Maharashtra Live News Update: सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खांबटकी घाटात ट्रकला मोठी आग

Maharashtra Politics : ‘म’ म्हणजे मराठी नव्हे, तर ‘म’ म्हणजे महापालिका! चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर घणाघात

SCROLL FOR NEXT