Gold Silver Rate (29th September) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Rate (29th September): सोन्याच्या भावात घसरण, चांदीला चकाकी, मुंबई-पुण्यातील आजचे भाव जाणून घ्या!

Today's 29th September Gold Silver Rate In Maharashtra :सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भाव घसरल्याने ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (29th September):

सोन्या-चांदीच्या दरात सलग चौथ्य दिवशी घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. मे-जून महिन्यात सोन्या-चांदीच्या भावात वाढ झाली होती. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भाव घसरल्याने ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

आज सकाळच्या सत्रात सोन्याचे भाव घसरले तर चांदीत किंचित वाढ झालेली पाहायला मिळाली. तसेच डॉलरच्या किमतीतही घसरण झाल्याने सराफ बाजारात प्रभाव दिसून आला. १० ग्रॅमसाठी मुंबई-पुण्यातला आजचा भाव किती जाणून घ्या

1. आजचा सोन्याचा भाव

गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार काल सकाळच्या सत्रात १ ग्रॅम सोन्यासाठी ५,४०५ रुपये तर २४ क‌ॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ५८,९५० रुपये मोजावे लागले होते. तर आज १ ग्रॅम सोन्यासाठी ५,३८० रुपये तर २४ क‌ॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ५८,६८० रुपये मोजावे लागणार आहे. अशातच सोन्याच्या भावात २४ कॅरेटनुसार २७० रुपयांनी घसरण झाली आहे.

2. चांदीचा वाढलेला भाव

गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार काल सकाळच्या सत्रात १० ग्रॅमसाठी ७३७ रुपयांनी घसरण झाली होती. तर आज १० ग्रॅमच्या भावासाठी ७४७ रुपये मोजावे लागणार आहे. चांदीच्या भावात आज प्रति किलोने १००० रुपयांनी वाढ झाली आहे.

3. 24 कॅरेटनुसार तुमच्या शहरातील 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

गुड रिटन्सच्या वेबसाइट्नुसार मुंबईमध्ये (Mumbai) २४ कॅरेट सोन्याचा  (Gold) किंमत 58,530 आहे. पुण्यात (Pune) २४ कॅरेट सोन्याचा दर 58,530 रुपये असेल. तर नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर 58,560 रुपये मोजावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dasara Melava: बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण होणार? दसरा मेळाव्यात राज-उद्धव एकत्र येणार?

TCS Layoffs: TCSमध्ये 30 हजार नोकरकपात? आयटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचं सावट

Nilesh Ghaywal : खाकीचा खुळखुळा, गँगस्टर पळाला; निलेश घायवळला पळवणारे पुणे पोलिसांमध्ये कोण? VIDEO

Black Pepper : दररोज काळीमिरी खाल्ल्याने आरोग्याला होतात 'हे' भन्नाट फायदे

Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला खोटा? अहवालात नेमकं काय?

SCROLL FOR NEXT