Gold Silver Rate  Saam TV marathi
बिझनेस

Gold Rate Today: सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठा बदल; २४k, २२k, १८k सोन्याची प्रति तोळा किती किंमत? वाचा ताजे दर

latest gold rates in Mumbai Pune Delhi today : नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दरात मोठी उसळी दिसून आली आहे. २४k, २२k आणि १८k सोन्याचे ताजे दर जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

gold price today 24K 22K 18K latest rates per tola : नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किंमती बदल झाला आहे. इराण-इस्त्राइल युद्धामुळे गेल्या काही दिवसांत सोन्याच्या दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली होती. पण आता पुन्हा एकदा सोनं आणि चांदीच्या दराला झळाळी मिळायला सुरूवात झाली आहे. आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दराने मोठी उसळी घेतली. goodreturns संकेतस्थलानुसार, २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा १९७० रूपयांनी वाढली आहे. त्यामुळे ऐन लग्नसराईत सोनं खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका बसला आहे.

मागील काही दिवसांतील सोन्याच्या दरातील ही सर्वात मोठी वाढ असल्याचे समजतेय. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम ₹१५,१६३ , २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम ₹१३,९०० आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम ₹११,३७६ आहे. मुंबई, पुणे, नाशिकपासून ते जळगाव आणि दिल्ली, चेन्नई, कोलकातापर्यंत सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. पाहूयात आज सोन्याचे नेमके दर काय आहेत ? कोणत्या शहरात सोन्याचे दर काय आहेत, जाणून घ्या...

24 कॅरेट सोन्याचा दर काय ?

  • प्रति ग्रॅम - ₹१५,१६३ (+ ₹१९७)

  • प्रति तोळा - ₹१,५१,६३० (+ ₹१,९७०)

  • प्रति १० तोळा - ₹१५,१६,३०० (+ ₹१९,७००)

२२ कॅरेट सोन्याचा दर काय ?

  • प्रति ग्रॅम - ₹१३,९०० (+ ₹१८०)

  • प्रति तोळा - ₹१,३९,०००(+ ₹१,८००)

  • प्रति १० तोळा - ₹१३,९०,००० (+ ₹१८,०००)

१८ कॅरेट सोन्याचा दर काय ?

  • प्रति ग्रॅम - ₹११,३७६ (+ ₹१४८)

  • प्रति तोळा - ₹१,१३,७६० (+ ₹१,४८०)

  • प्रति १० तोळा - ₹११,३७,६०० ( + ₹१४,८००)

तुमच्या शहरात सोन्याचे दर काय ? (प्रति ग्रॅम)

लखनौ

  • २४ कॅरेट - ₹१५,१६३

  • २२ कॅरेट - ₹१३,९००

  • १८ कॅरेट - ₹११,३७६

जयपूर

  • २४ कॅरेट - ₹१५,१६३

  • २२ कॅरेट - ₹१३,९००

  • १८ कॅरेट - ₹११,३७६

दिल्ली

  • २४ कॅरेट - ₹१५,१६३

  • २२ कॅरेट - ₹१३,९००

  • १८ कॅरेट - ₹११,३७६

पाटणा

  • २४ कॅरेट - ₹१५,१५३

  • २२ कॅरेट - ₹१३,८९०

  • १८ कॅरेट - ₹११,३६६

मुंबई

  • २४ कॅरेट - ₹१५,१४८

  • २२ कॅरेट - ₹१३,८८५

  • १८ कॅरेट - ₹११,३६१

अहमदाबाद

  • २४ कॅरेट - ₹१५,१५३

  • २२ कॅरेट - ₹१३,८९०

  • १८ कॅरेट - ₹११,३६६

पुणे

  • २४ कॅरेट - ₹१५,१४८

  • २२ कॅरेट - ₹१३,८८५

  • १८ कॅरेट - ₹११,३६१

कोलकाता

  • २४ कॅरेट - ₹१५,१४८

  • २२ कॅरेट - ₹१३,८८५

  • १८ कॅरेट - ₹११,३६१

लुधियाना

  • २४ कॅरेट - ₹१५,१६३

  • २२ कॅरेट - ₹१३,९००

  • १८ कॅरेट - ₹११,३७६

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जळगावच्या ST बसचा सूरतमध्ये अपघात, ८ जणांचा मृत्यू; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली सविस्तर माहिती

रत्नागिरीतील आरे समुद्रकिनारी कोल्हापूरचे दोघे विद्यार्थी बुडाले, एकाचा मृत्यू

हेड कोच मैदानात उतरवून आखणार प्लॅन; ICC कडून क्रिकेटच्या ५ नियमात मोठे बदल

अबब! मुंबईच्या वरळीत फ्लॅटचं भाडं तब्बल 18 कोटी, VIDEO

कांदा उत्पादक पेटला, महामार्ग रोखला, कांद्याच्या हमीभावासाठी शेतकरी रस्त्यावर

SCROLL FOR NEXT