Gold rate today India  साम टीव्ही मराठी
बिझनेस

Gold Rate Today : सोन्याचे दर आज वाढले की घसरले? वाचा २२, २४ कॅरेटचे प्रति तोळा दर

Today Gold Price : सोन्याच्या दरात आज पुन्हा वाढ झाली असून २४ कॅरेट सोन्याचा दर ₹१.६२ लाखांवर पोहोचला आहे. मुंबई, पुणे, दिल्लीसह प्रमुख शहरांतील २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे ताजे दर जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

Gold Rate Today Latest News : सोनं आणि चांदीवरील आयात शुल्क वाढल्यानंतर दर आणखी वाढले आहेत. मागील ३ दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ होत आहे. आजही सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ नोंदवण्यात आली. २४ कॅरेट आणि २२ कॅरेट सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. जागतिक बाजारात रूपया कमजोर झाला, त्याशिवाय इंधनाच्या तुटवड्यामुळे सोन्याच्या मार्केटमध्ये खळबळ उडाली आहे. २४ कॅरेट सोन्याचे दर प्रतितोळा ₹1,62,260 वर पोहचले आहेत. पाहूयात आजचे ताजे सोन्याचे दर काय आहेत? कोणत्या शहरात सोनं कसे विकले जातेय?

२४ कॅरेट सोन्याचे दर

  • १ ग्रॅम: ₹१६,२२६ (₹११ महाग)

  • ८ ग्रॅम: ₹१,२९,८०८ (₹८८ महाग)

  • १० ग्रॅम: ₹१,६२,२६० (₹११० महाग)

  • १०० ग्रॅम: ₹१६,२२,६०० (₹१,१०० महाग)

२२ कॅरेट सोन्याचे दर

  • १ ग्रॅम: ₹१४,८९५ (₹३० महाग)

  • ८ ग्रॅम: ₹१,१९,१६० (₹२४० महाग)

  • १० ग्रॅम: ₹१,४८,९५० (₹३०० महाग)

  • १०० ग्रॅम: ₹१४,८९,५०० (₹३,००० महाग)

१८ कॅरेट सोन्याचे दर (प्रति ग्रॅम)

  • १ ग्रॅम: ₹१२,१९० (₹२५ महाग)

  • ८ ग्रॅम: ₹९७,५२० (₹२०० महाग)

  • १० ग्रॅम: ₹१,२१,९०० (₹२५० महाग)

  • १०० ग्रॅम: ₹१२,१९,००० (₹२,५०० महाग)

तुमच्या शहरातील सोन्याचे दर काय? (प्रति ग्रॅम)

मुंबई

  • २४ कॅरेट: ₹१६,२३३

  • २२ कॅरेट: ₹१४,८८०

  • १८ कॅरेट: ₹१२,१७५

पुणे

  • २४ कॅरेट: ₹१६,२३३

  • २२ कॅरेट: ₹१४,८८०

  • १८ कॅरेट: ₹१२,१७५

दिल्ली

  • २४ कॅरेट: ₹१६,२२६

  • २२ कॅरेट: ₹१४,८९५

  • १८ कॅरेट: ₹१२,१९०

लखनौ

  • २४ कॅरेट: ₹१६,२२६

  • २२ कॅरेट: ₹१४,८९५

  • १८ कॅरेट: ₹१२,१९०

जयपूर

  • २४ कॅरेट: ₹१६,२२६

  • २२ कॅरेट: ₹१४,८९५

  • १८ कॅरेट: ₹१२,१९०

अहमदाबाद

  • २४ कॅरेट: ₹१६,२३८

  • २२ कॅरेट: ₹१४,८८५

  • १८ कॅरेट: ₹१२,१८०

कोलकाता

  • २४ कॅरेट: ₹१६,२३३

  • २२ कॅरेट: ₹१४,८८०

  • १८ कॅरेट: ₹१२,१७५

पाटणा

  • २४ कॅरेट: ₹१६,२३८

  • २२ कॅरेट: ₹१४,८८५

  • १८ कॅरेट: ₹१२,१८०

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT