Gold Price Today meta ai
बिझनेस

Gold Price Today : सलग दुसऱ्या सोन्याने घतली उसळी, प्रति तोळा इतक्या रुपयांवर दर पोहोचला; वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे दर

Gold Rate Today In India : सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली असून २४,२२ आणि १८ कॅरेट सोन्याचे भाव महागले आहेत. मुंबईतील ताजे दर आणि चांदीचा आजचा भाव बदलला आहे.

Sakshi Sunil Jadhav

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आज दिनांक ३१ जुलै २०२६ रोजी सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. तर चांदीचे दर स्थिर आहेत. जुलैच्या संपूर्ण महिन्यात सोनं-चांदीच्या किंमती वाढताना दिसत आहे. तर आज २४ कॅरेट (24K Gold) १० ग्रॅम १ तोळं सोन्यात २७० रुपयांनी वाढ झाली आहे. तर २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्यात २५० आणि १८ कॅरेट १० ग्रॅम सोन्यात २०० रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळत आहे.

Goodreturns नुसार, आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किंमतीत वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. मुंबईत आज २४ कॅरेट प्रति ग्रॅमची किंमत १४,४६० रुपये आहे. २२ कॅरेट प्रति ग्रॅमची किंमत १३,२५५ रुपये आणि १८ कॅरेट प्रति ग्रॅमची किंमत १०,८४५ रुपये इतकी आहे.

Gold Rate Today In India

मुंबईतील आजचा सोन्याचा भाव (24k Gold Rate In Mumbai Today)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,४६०

२४ कॅरेट ८ ग्रॅम - १,१५,६८०

२४ कॅरेट १० ग्रॅम - १,४४,६००

मुंबईतील २२ कॅरेट सोन्याचा आजचा भाव (22k Gold Rate In Mumbai Today)

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १३,२५५

२२ कॅरेट ८ ग्रॅम - १,०६,०४०

२२ कॅरेट १० ग्रॅम - १,३२,५५०

मुंबईतील १८ कॅरेट सोन्याचा आजचा भाव (18k Gold Rate In Mumbai Today)

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - १०,८४५

१८ कॅरेट ८ ग्रॅम - ८६,७६०

१८ कॅरेट १० ग्रॅम - १,०८,४५०

पुण्यातील आजचा सोन्याचा भाव (Gold Rate In Pune Today)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,४६०

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १३,२५५

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - १०,८४५

दिल्लीतील आजचा सोन्याचा भाव (Gold Rate In Delhi Today)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,४७५

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १३,२७०

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - १०,८६०

नागपूरमधील आजचा सोन्याचा भाव (Gold Rate In Nagpur Today)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,४६०

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १३,२५५

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - १०,८४५

चेन्नईमधील आजचा सोन्याचा भाव (Gold Rate In Chennai Today)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,४६०

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १३,२५५

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - ११,०७०

बंगळूरूमधील आजचा सोन्याचा भाव (Gold Rate In Bangalore Today)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,४६०

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १३,२५५

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - १०,८४५

चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे प्रति ग्रॅम चांदीचा दर हा २३५ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर २,३५,००० आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी काँग्रेसला पोलिसांनी दिली परवानगी

Weight Loss Tips: वजन झटपट कमी करायचंय? फक्त 'या' 3 सवयी लावा; महिनाभरात कपडे होतील सैल

Nail Cancer: नेल एक्स्टेन्शन करत असाल तर सावधान! नखाखाली दिसणारी ही छोटी काळी रेघ ठरू शकते जीवघेण्या कॅन्सरची पहिली घंटा

Soaked almonds benefits: रात्रभर दूधात भिजवून ठेवलेले बदाम खाल्ल्यास शरीरात कोणते बदल होतात?

Pune : शालेय विद्यार्थ्यांकडून भाजप नगरसेवकाचे पाय धुण्याचा प्रकार; फोटो व्हायरल, राजकीय वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त

SCROLL FOR NEXT