Gold Price Today Saam Tv
बिझनेस

Gold Price Today : ऐन लग्नसराईत सोन्याचे भाव वाढले; पाहा काय आहे सोन्याचा आजचा भाव

Gold Price Today : सोन्याचे दर कालच्या तुलनेत वधारल्याची माहिती आहे. सोने महाग झाल्याने ग्राहकांना खरेदीसाठी आता जादा पैसे मोजावे लागणार आहेत

Surabhi Jayashree Jagdish

सध्या लग्नसराईचे दिवस सुरु आहे. या दिवसात सोन्याच्या खरेदीला मोठी गर्दी होते. काल म्हणजेच आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पहायाला मिळालं होतं. मात्र आज म्हणजेच ३ डिसेंबर रोजी सोन्याचे भाव वाढले आहेत. सोन्याचे दर कालच्या तुलनेत वधारल्याची माहिती आहे. सोने महाग झाल्याने ग्राहकांना खरेदीसाठी आता जादा पैसे मोजावे लागणार आहेत

Goodreturns वेबसाईटनुसार, मंगळवारी म्हणजेच आज ३ डिसेंबर रोजी सोन्याच्या दरात वाढ झालीये. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 400 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 7,75,000 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,145 रुपयांना विकलं जात आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 57,160 रुपयांवर आहे.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 71,450 रुपये इतका आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,14,500 रुपये इतका आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 7,79,300 रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आज 77,930 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 62,344 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 7,793 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव

मुंबई

22 कॅरेट सोनं - 7,130 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,778 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 7,130 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,778 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 7,130 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,778 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 7,130 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,778 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 7,133 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,781 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 7,130 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,778 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 7,133 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,781 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 7,130 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,778 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Farmer Scheme: आनंदी आनंद! कर्जमाफीनंतर शेतकरी, शेतमजुरांसाठी राज्य सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय

पुढील २० तासात महाराष्ट्रासह २५ राज्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; ताशी ७५ किमी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

गणेशोत्सवात 12 दिवस ड्राय डे! मद्यविक्रीला कुठे राहणार बंदी?

MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य; सरकारनं घेतले तीन मोठे निर्णय

देवाभाऊंच्या घरी जरांगेभाऊ जाणार, अमृता फडणवीसांकडून जरांगेंना जेवणाचं आमंत्रण

SCROLL FOR NEXT