Flipkart Big Bachat Days Sale Discount on AC Saam Tv
बिझनेस

Blue Star ते Voltas; अर्ध्या किंमतीत मिळतोय 1.5 टनचा AC, जाणून घ्या काय आहे ऑफर

Flipkart Big Bachat Days Sale: तुम्हीही जर नवीन एसी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर फ्लिपकार्ट तुमच्यासाठी एक जबरदस्त संधी घेऊन आला आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सध्या बिग बचत डेज सेल सुरू आहे. ही सेल 7 एप्रिलपर्यंत चालणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

Flipkart Big Bachat Days Sale Discount On AC:

तुम्हीही जर नवीन एसी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर फ्लिपकार्ट तुमच्यासाठी एक जबरदस्त संधी घेऊन आला आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सध्या बिग बचत डेज सेल सुरू आहे. ही सेल 7 एप्रिलपर्यंत चालणार आहे.

सेल दरम्यान, 1.5 टन एसीवर सर्वात जबरदस्त डील मिळत आहे. काही एअर कंडिशनर्स या सेलमध्ये 50 टक्क्यांपर्यंत सूट म्हणजेच अर्ध्या किमतीत उपलब्ध आहेत. अशातच आम्ही तुम्हाला यावर उपलब्ध असलेल्या काही बेस्ट डीलबद्दल माहिती सांगणार आहोत.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Blue Star 2023 Model 1.5 Ton

हा ब्लू स्टार एसी फ्लिपकार्ट सेलमध्ये अतिशय स्वस्तात उपलब्ध आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म या एअर कंडिशनरवर 41 टक्क्यांपर्यंत सूट देत आहे. यानंतर तुम्ही हा एसी फक्त 35,990 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या एसीची मूळ किंमत 61,250 रुपये आहे. एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड ईएमआयद्वारे खरेदी केल्यास कंपनी 1500 रुपयांची अतिरिक्त सूट देत आहे. तसेच एक्सचेंज ऑफरसह तुम्ही एसीवर 5400 रुपयांपर्यंत बचत करू शकता.  (Latest Marathi News)

LG AI Convertible 6-in-1 Cooling 2024 Model

या सेलमध्ये LG च्या AI Convertible 6-in-1 AC वर 45 टक्कयांपर्यंत सूट मिळत आहे. यानंतर तुम्ही हा एसी फक्त 46,590 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. याची मूळ किंमत 85,990 रुपये आहे. एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड EMI द्वारे या LG AC वर 1500 रुपयांची सूट देखील उपलब्ध आहे. तसेच एक्सचेंज ऑफरसह तुम्ही 5400 रुपयांपर्यंत अतिरिक्त बचत करू शकता.

Voltas 2023 Model 1.5 Ton

Voltas एसीवर फ्लिपकार्टवर सर्वात जबरदस्त डील देत आहे. सेलमध्ये तुम्ही 50 टक्कयांपर्यंत सूटसह हा एसी फक्त 37,990 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. हा 5 स्टार एसी आहे, जो वीज वापर कमी करतो. या एसीचे 3 स्टार मॉडेल देखील आहे. जे तुम्ही 32,999 रुपयांना खरेदी करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eggs Vs Paneer : प्रोटीनसाठी उत्तम काय?उकडलेले अंडे की पनीर? जाणून घ्या योग्य डाएटचा पर्याय

Mumbai Eastern Expressway: मुंबई पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी; आठ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

Maharashtra Live News Update: मराठा नेते मनोज जरांगे आज पुण्यातल्या भोर तालुक्याच्या दौऱ्यावर

ICICI Rules : आता बँक अकाउंटमध्ये ₹ ५०००० किमान बॅलेन्स ठेवावा लागणार, ICICI चा नवा नियम कुणाला होणार लागू?

Mumbai Crime : 80 वर्षांच्या म्हाताऱ्याच्या डोक्यात प्रेमाचं खुळ शिरलं; ४ महिलांवर मन जडलं, नको त्या नादात गमावले 9,00,00,000 रुपये

SCROLL FOR NEXT