EPFO Interest 
बिझनेस

EPFO Interest Rate: अर्थसंकल्पापूर्वी केंद्र सरकारचं गिफ्ट; EPFO च्या व्याजदरात भरघोस वाढ

EPFO Interest Rate Increased: कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये आर्थिक वर्ष 2023-24 साठी व्याज दर गेल्या वर्षीच्या 8.15% वरून 8.25% पर्यंत वाढवला गेलाय.

Bharat Jadhav

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलै रोजी मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहे. यापूर्वीच सरकारने आर्थिक वर्ष 2024-25 साठी EPF वरील व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतलाय. ईपीएफमधील 8.25% वार्षिक व्याजदर मंजूर केलाय. यावर्षी फेब्रुवारीमध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने याबाबत घोषणा करण्यात आली होती. आर्थिक वर्ष 2023-24 साठी व्याज दर गेल्या वर्षीच्या 8.15% वरून 8.25% पर्यंत वाढवण्यात येणार असल्याचं म्हटलं होतं.

दरम्यान सरकारकडून EPFOवरील व्याज वाढवण्यात आल्याची घोषणा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X द्वारे जाहीर केली आहे. EPFO ​​साठी 8.25% वार्षिक व्याजदर मंजूर करण्यात आल्याची माहिती या पोस्ट द्वारे देण्यात आलीय. वित्त मंत्रालयाने 8.25% दराने वार्षिक व्याजदर मंजूर केले आहे, EPFO ने X वर लिहिले आहे. EPF सदस्यांसाठी व्याज दर तिमाही आधारावर जाहीर केले जाणार नसल्याचं देखील EPFO ​​ने सांगितलय.

वार्षिक व्याजदर आर्थिक वर्ष संपल्यानंतर पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत घोषित केला जातो. त्याचप्रमाणे EPF सदस्यांसाठी आर्थिक वर्ष 2023-24 साठी 8.25% व्याजदर करण्यासाठी भारत सरकारने आधीच मान्यता दिली आहे. EPFO ​​ने 31-05 2024 रोजी याचा अधिसूचना काढली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

Pitru Paksha : पितरांना प्रसन्न करण्यासाठी बनवा तांदळाची खीर, श्राद्धाच्या नैवेद्यासाठी अगदी सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT