Employees Provident Fund 
बिझनेस

Employees Provident Fund: PF खातेधारकांसाठी मोठी बातमी; पीएफमधून काढता येणार १ लाख रुपये

Employees Provident Fund: PF खातेधारकांसाठी एका आनंदाची बातमी आहे. आता पीएफच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी ६ महिन्याची मुदत हटवलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

झंके, साम प्रतिनिधी

देशातील लाखो पीएफ धारकांना मोठा आता एकाचवेळी १ लाख रुपये काढता येणार आहेत. यापुर्वी पीएफ खात्यातून केवळ 50 हजार रुपये काढण्याची मर्यादा होती. जी आता वाढवून 1 लाख करण्यात आली. तसंच नोकरीला सहा महिने पूर्ण होण्याआधीही कर्मचाऱ्याना पैसे काढता येणार आहे. हे पैसे तुम्ही कधी काढू शकता. पाहूया.

पीएफमधून काढता येणार लाखभर रुपये

यापूर्वीची 50 हजारांची मर्यादा 1 लाखापर्यंत वाढवली

लग्नासाठी पैसे काढता येणार

वैद्यकीय कारणासाठी पैसे काढता येणार

घर खरेदी किंवा घराच्या बांधकामासाठी पैसे काढता येणार

मुलांच्या शिक्षणासाठी पैसे काढता येणार

मात्र यासाठी तुमच्या खात्यात 1 लाखापेक्षा जास्त रक्कम असेल तरच तुम्ही ते पैसे काढू शकता. EPFOनं पैसे काढण्याची मर्यादा दुप्पटीनं वाढवली असून पैसे काढण्यासाठी किचकट व्यवस्था दूर करत केवळ एक फॉर्म भरुन पैसे काढण्याची व्यवस्था उपलब्ध करुन दिलेय.

पीएफ काढण्यासाठी काय करावं लागणार?

ईपीएफओमधून पैसे काढण्यासाठी फॉर्म 31 भरुन द्यावा लागणार

वैद्यकीय कारणांसाठी पैसे काढल्यास वैद्यकीय कागदपत्र जमा करावे लागणार

अगदी सोप्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या हक्काचे पैसे अडचणीच्या काळात काढू शकता. कर्मचारी भविष्य निर्वाहन निधीचा हा नियम खातेधारकांसाठी संकटमोचक ठरु शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

SCROLL FOR NEXT