Petrol Diesel Rate (5th January) Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate (5th January): खुशखबर! कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण, पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?

Petrol Diesel Price Today 5th January 2024: पेट्रोल-डिझेलच्या किमती या आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतात. यामध्ये सतत चढ-उतार आपल्याला पाहायला मिळतो. मागच्या काही काळापासून किमती कमी होतील असे म्हटले जात होते.

कोमल दामुद्रे

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

पेट्रोल-डिझेलच्या किमती या आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतात. यामध्ये सतत चढ-उतार आपल्याला पाहायला मिळतो. मागच्या काही काळापासून किमती कमी होतील असे म्हटले जात होते.

आजही पेट्रोल-डिझेलच्या किमती सारख्याच आहे यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. तेल कंपन्यांनी पेट्रोल (Petrol)-डिझेलच्या किमती (Price) जाहीर केल्या आहेत. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, देशात लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये बदल केला जाऊ शकतो.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्यास आणि क्रूडची किंमत 80 डॉलरच्या खाली राहिल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सुधारणा केली जाईल, असे सरकारचे म्हणणे आहे. जाणून घेऊया आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव

1. चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर किती?

  • नवी दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर, डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

  • कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये, डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

  • मुंबईत (Mumbai) पेट्रोल 106.31 रुपये, डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

  • चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये, डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

2. महाराष्ट्रातील इतर शहरांचा पेट्रोल-डिझेलचे भाव

पुणे (Pune)

पेट्रोल 106.01 रुपये आणि डिझेल (Diesel) 92.53 रुपये प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल रुपये 105.97 आणि डिझेल 92.47 रुपये प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल 106.77 रुपये आणि डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल 106.04 रुपये आणि डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल 106.47 रुपये आणि डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा वापर करण्यास निर्बंध

Phone Pe Update : आता इंटरनेट नसतानाही पाठवा पैसे; PhonePe ची भन्नाट सुविधा

PM Modi: परदेशात जाणं टाळा, सोनं खरेदी करु नका; PM मोदींच्या 'त्या' व्हिडीओनंतर देशवासीय पुन्हा संभ्रमात

हादरवणारी बातमी! जापानमध्ये हिंगोलीच्या २५ वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; नेमकं झालं काय?

10 Gram Gold Mangalsutra : 10 ग्रॅम सोन्यामध्ये बनवा सुंदर मंगळसूत्र; ‘या’ 5 स्टायलिश डिझाईन्स पाहुन नवराही होईल खूश

SCROLL FOR NEXT