Petrol Diesel Rate (3rd January) Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate (3rd January): कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ, मुंबई-पुण्यात पेट्रोल डिझेलचा आजचा भाव किती?

Petrol Diesel Price Today 3rd January 2024: राष्ट्रीय तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अपडेट होतात. आज कच्च्या तेलाच्या किमतीत किंचित वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. बुधवारी सकाळी ६ वाजता WTI क्रूडमध्ये किंचित वाढ झाली आहे.

कोमल दामुद्रे

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

राष्ट्रीय तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अपडेट होतात. अशातच आज कच्च्या तेलाच्या किमतीत किंचित वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. बुधवारी सकाळी ६ वाजता WTI क्रूडमध्ये किंचित वाढ झाली आहे.

WTI क्रूड प्रति बॅरल $ 70.50 वर विकले जात होते. तर, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 75.89 पर्यंत घसरले आहे. अशातच तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल (Petrol)-डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. जाणून घेऊया मुंबई-पुण्यातील आजचा पेट्रोल-डिझेलचा आजचा दर

1. महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे दर

मुंबई (Mumbai)

पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर तर डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

दिल्ली (Delhi)

पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर तर डिझेल 90.27 रुपये प्रति लिटर

कोलकत्ता

पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर तर डिझेल 92.76 प्रति लिटर

चैन्नई

पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर तर डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

2. महाराष्ट्रातील इतर शहरांचा पेट्रोल-डिझेलचे भाव

पुणे (Pune)

पेट्रोल 106.17 रुपये आणि डिझेल (Diesel) 92.68 रुपये प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल रुपये 105.97 आणि डिझेल 92.47 रुपये प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल 105.89 रुपये आणि डिझेल 92.42 रुपये प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल 106.04 रुपये आणि डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल 106.47 रुपये आणि डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer : जबड्याजवळ वेदना न होणारी गाठ? दुर्लक्ष करू नका; तज्ज्ञांनी सांगितली पॅरोटिड ट्यूमरची 7 लक्षणं

Maharashtra News Live Update: चाकणमध्ये भाईगिरीचा प्रताप! हॉर्न वाजवल्याच्या रागातून मुंबईकडे जाणाऱ्या एसटीची तोडफोड

Lavangache Pani: रात्री झोपण्यापूर्वी प्या लवंगाचे पाणी, फक्त १५ दिवसांत दिसेल रिझल्ट

गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट! जागावाटपावरून महायुतीत धुसफुस; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या नाराजीनं वाढलं टेन्शन

Co-Ord Sets For Women: महिलांसाठी को-ऑर्ड सेटचे 5 लेटेस्ट पॅटर्न्स, जे अत्यंत स्टायलिश आणि कम्फर्टेबल

SCROLL FOR NEXT